मुलगा हा जर वंशाचा दिवा असेल तर मुलगी हि घराला उजळवणारी पणती असते. ज्या घरात मुलगी जन्माला येते त्या घरात लक्ष्मी आणि सरस्वती चा वास असतो.
मुलगा असो वा मुलगी जेव्हा एखाद्या कुटुंबात नवीन बाळ जन्माला येते त्यावेळी त्या कुटुंबातील लोकांचा आनंद गगनात मावेनासा होतो. त्या बाळाच्या हसण्या-खिदळण्याने घराला एक घरपण येते!
जेव्हा बाळ घरात येते तेव्हा बाळाचे आईबाबा त्याची काळजी घेण्यात व्यस्त होतात, आजीआजोबा वेगवेगळ्या पद्धतीने त्याला खेळवण्याचा प्रयत्न करत असतात, हिकडे बाळाच्या आत्या-मावश्या मात्र बाळाचे नाव काय ठेवायचे या विचारत असतात!
‘बाळाचे नाव’ हि आईवडिलांकडून बाळाला मिळणारी सर्वात मोठी भेटवस्तू आहे! प्रत्येक आदर्श पालक बाळाचे नाव ठेवण्यापूर्वी खूप विचार करतात. त्यापैकीच तुम्ही एक आहात.
अशाच काही आदर्श पालकांना बाळाचे नाव ठेवण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही हा प्रकल्प हाती घेतला आहे. चला तर आज आपण बघुयात घ वरून मुलींची नावे
अद्याक्षरावरून लहान मुलींची नावे
Read also:-
- Urdu Baby Boy Names Starting with V – Beautiful & Meaningful Choices (2025) !!
- Top 50+ Urdu baby boy names starting with Y (ی) & (With Detailed Meanings) !!
घ वरून मुलींची नावे
‘घ‘ अक्षरावरून सुरु होणारे नाव | नावाचा अर्थ |
घनवी | गायिका, मधुर स्वरात गाणारी |
घनिया | सौंदर्य, सुंदर महिला, श्रीमंत , समृद्ध |
घीति | राग, संगीत |
घूनवाह | अपरिहार्य, टाळू न शकणारे |
घुस्न | फांदी |
घोररूपा | एक चांगला दृष्टिकोन |
घनमालिका | ढगांचा समूह |
घुवषित | आकर्षण, मनमोहक |
घादा | तरुण और नाजुक, मुलायम |
घुसून | एखाद्या झाडाच्या फांदीसारखी |
घुंचा | फुलांचा गुच्छ, सुंदर |
घुलिका | मोती, मौल्यवान वस्तू |
घिना | गाणे गाणे, संगीत |
घनलक्ष्मी | – |
घन:श्यामा | – |
घनाली | ढग |
घॄताची | – |
घोषवती | वीणा |
घोषाली | – |
घोषिता | – |
घना | – |
घनता | – |
घनाक्षरी | – |
घशिया | मार्गदर्शन करणारी |
घालिय | सुगंधित, प्रिय, मौल्यवान |
घनसिंधु | एका रंगाचे नाव |
घालिया | सुगंधित, चांगला वास असणारी |
घुर्नीका | फुलपाखरासारखी |
घादा | सुंदर, आकर्षक |
घय्दा | युवा, नाजुक, कोमल |
घाटिया | गतिवान |
घेअश्ना | यश, विजय |
घोषावती | शानदार, जबरदस्त |
घोसिनी | प्रसिद्ध, मशहूर, लोकप्रिय |
घ्रेअश्मा | उत्तेजक |
घर्ताकी | पाण्याने भरलेला |
घंमालिका | ढग, मेघ |
घरिय | सुंदर, तेजस्वी स्त्री |
घश्मीरा | उदार, निर्मळ, दानशूर |
घषिया | मार्गदर्शन, योग्य वाट दाखवणारी |
घोशिनी | प्रसिद्ध, लोकप्रिय,ज्याला सगळे ओळखतात |
घुंवाह | अपरिहार्य |
घशिया | दिशा, योग्य दिशा दाखवणारी |
आम्ही निवडलेली घ वरून मुलींची नावे
नाव | अर्थ |
---|---|
घोषिता | – |
घनलक्ष्मी | – |
घनवी | गायिका, मधुर स्वरात गाणारी |
तुम्हाला हि घ वरून मुलींची नावे कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा, व जर तुम्हाला यापेक्षा जास्त नावे माहित असतील तर कमेंट करून नक्की सांगा.
हे नक्की वाचा :
लहान बाळाची काळजी कशी घ्याल? लहान बाळाला खेळवण्यासाठी काही मजेशीर गोष्टी
लहान बाळाला सांभाळणे हे पालकांसाठी जगातील सर्वात अवघड काम असते; पण काळजी करू नका या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला लहान मुलांची काळजी कशी घ्यायची याची संपूर्ण माहिती देणार आहोत ….
-: अधिक वाचा :-