[Top 100+] क वरून मुलींची नावे । baby girl names in marathi from K

मुलगा हा जर वंशाचा दिवा असेल तर मुलगी हि घराला उजळवणारी पणती असते. ज्या घरात मुलगी जन्माला येते त्या घरात लक्ष्मी आणि सरस्वती चा वास असतो.

मुलगा असो वा मुलगी जेव्हा एखाद्या कुटुंबात नवीन बाळ जन्माला येते त्यावेळी त्या कुटुंबातील लोकांचा आनंद गगनात मावेनासा होतो. त्या बाळाच्या हसण्या-खिदळण्याने घराला एक घरपण येते!

जेव्हा बाळ घरात येते तेव्हा बाळाचे आईबाबा त्याची काळजी घेण्यात व्यस्त होतात, आजीआजोबा वेगवेगळ्या पद्धतीने त्याला खेळवण्याचा प्रयत्न करत असतात, हिकडे बाळाच्या आत्या-मावश्या मात्र बाळाचे नाव काय ठेवायचे या विचारत असतात!

‘बाळाचे नाव’ हि आईवडिलांकडून बाळाला मिळणारी सर्वात मोठी भेटवस्तू आहे! प्रत्येक आदर्श पालक बाळाचे नाव ठेवण्यापूर्वी खूप विचार करतात. त्यापैकीच तुम्ही एक आहात.

अशाच काही आदर्श पालकांना बाळाचे नाव ठेवण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही हा प्रकल्प हाती घेतला आहे. चला तर आज आपण बघुयात क वरून मुलींची नावे

क वरून मुलींची नावे

नाव अर्थ
कायराशांतिपूर्ण, अद्वितीय
केशाअत्यानंद
किंजलनदीकिनारा
कोमलनाजुक, सुंदर
कोयनाकोकिळा, नदीचे एक नाव
कनुशीप्रिय, आत्मीय
काव्याकविता
कृपाउपकार, दया, देवाचा आशीर्वाद
कलिकाकळी
कायराशांतिपूर्ण, अद्वितीय
केशाअत्यानंद
कश्मीराकाश्मीरहून येणारी
करीनाशुद्ध, निर्दोष, निष्पाप
कृष्णारात्र, प्रेम, शांती
कोंपलअंकुर
कविताकवीने केलेली रचना
काजलडोळ्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी वापरला जाणारा पदार्थ
करिश्माचमत्कार, जादू
कैवल्यामोक्ष, परमानंद
काम्यासुंदर, परिश्रमी, सफल
कियारास्पष्ट, चमकदार, प्रसिद्ध
किंशुकएक सुंदर लाल फूल
किसलयनवीन पालवी
कौमुदीचांदणी, पौर्णिमा
कयनाविद्रोही
कुसुमिताउमललेले फूल
करीनानिर्दोष
कविताकवीनेकेलेली रचन
काजल
करिश्माचमत्कार
कैवल्यामोक्ष, परमानंद
कंगनादागिना
कपिलाएकाच रंगाची गाय
करूणादयाळू
कल्पनाआभास
कलिकापार्वती
कस्तुरी
कामदाउदार
कनिकाछोटा कण
कामिनीएक सुंदर महिल
कनिष्काछोटी
कामनाइच्छा
किरण
कावेरीनदी
कीर्ती
कृत्तिका
कुनिकाफूल
कुंदाचमेली
कस्तूरीहरणाच्या बेंबीत सापडणारा एक सुगंधी पदार्थ
कपिलाएक दिव्य गाय, दक्ष प्रजापतीची कन्या
कुमुदिनीपांढऱ्या कमळाच्या फुलांचा तलाव
कुमकुमसिंदूर
कुजादेवी दुर्गेचे एक नाव
कृषिकाधेय्यापर्यंत पोहोचण्यासाठी कठीण श्रम करणारी
कृपीद्रोणाचार्यांच्या पत्नीचे नाव
काजोलकाजळ
किशोरीयुवती
कादम्बरीदेवी, उपन्यास
कर्रूराराक्षसांचा नाश करणारा
कृष्णवेणीनदी, केसांची बट
कौशिकीदेवी दुर्गेचे एक नाव
कोमिलानाजूक शरीर असलेली
किश्वरदेश, क्षेत्र
कीर्तिकाप्रसिद्ध कार्य करणे, प्रतिष्ठा देणारी
किरातीदेवी दुर्गा, गंगा नदीचे एक विशेषण
कांचनसोने, धन, चमकदार
किमयाचमत्कार, देवी
कियानाप्रकाश, चंद्रमा देवी
केयरापाण्याने भरलेली सुंदर नदी
केयूरफिनिक्स सारखा पक्षी
केनिशासुंदर जीवन
केलकाचंचल, कलात्मक
केराशांतिपूर्ण, अद्वितीय
कीर्तिशाप्रसिद्धि
कीर्तनाभजन
कायाशरीर, मोठी बहीण
काहिनीयुवा, उत्साही
कामदाउदार, त्यागी, दानी
कविश्रीकवयित्री, देवी लक्ष्मी
कौशिकाप्रेम आणि स्नेहाची भावना
कात्यायनीदेवी पार्वतीचे एक रूप
काशवीउज्जवल, चमकदार
कशनीदेवी लक्ष्मी, विशेष महिला, फूल
काशीपवित्र
कर्णप्रियाकानांना ऐकायला चांगले वाटणारे
कनुप्रियाराधा
कंगनाहातात घालायचा दागिना
काँचीसोन्यासारखे चमकदार
कामेश्वरीदेवी पार्वतीचे एक नाव, इच्छा पूर्ण करणारी देवता
कमलाक्षीकमळासारखे सुंदर डोळे असलेली
कामाक्षीदेवी पार्वती, देवी लक्ष्मी
कामाख्यादेवी दुर्गा
कल्याणीशुभ, सौभाग्य, पवित्र गायीचे नाव
कालिंदीयमुना नदीचे नाव
कलापीमोर
कादंबिनीमेघमाला
कनकसोन्याने बनलेली
केसरएक सुगंधित पदार्थ
कुहूकोकिळेचे मधुर बोल
कामिनीएक सुंदर महिला
काव्यांजलिकविता
कनिकाछोटा कण
कोकिलाकोकिळा, मधुर आवाज असणारी स्त्री
कलापिनीमोर
कल्पकाकल्पना करणे
कमलजाकमळातून निर्माण झालेला
कमलालयाआनंदित, सुंदर, कमळात राहणारी
कामिताइच्छित
कनकप्रियादेवावर प्रेम करणारी
कनिष्कालघु, छोटी

आम्ही निवडलेली क वरून मुलींची नावे

नावअर्थ
कोमल मऊ , मुलायम
कामाक्षी देवी पार्वती, देवी लक्ष्मी
काव्या कविता
करुणा दया
कावेरीनदी
कामदाउदार
कल्पनाआभास
कंगनादागिना
कवितालेख
काजलडोळ्याला लावायचे सामान
कृपाआशीर्वाद
कायराशांतीपूर्ण

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *