[200+] घरांची नावे मराठीमध्ये/संस्कृतमध्ये । Home name in Marathi

House Names In Marathi | बंगल्याची नावे मराठी । घरांची नावे मराठी | Home Name In Marathi । Sanskrit marathi names for house । घरांची नावे संस्कृतमध्ये | Home names in sanskrit


घर असावे घरासारखे
नकोत नुसत्या भिंती
इथे असावा प्रेम-जिव्हाळा
नकोत नुसती नाती |

त्या शब्दांना अर्थ असावा
नकोच नुसती वाणी
सूर जुळावे परस्परांचे
नकोत नुसती गाणी ||

या कवितेचे बोल घराच्या बाबीत एकदम बरोबर लागू होतात. स्वतःच्या घराविषयी प्रत्येकालाच जिव्हाळा असतो. व असे म्हणतात कि “सुंदर वास्तू मध्ये सुंदर मनाचा वास असतो”, म्हणजे ज्या घराचे वातावरण चांगले असते त्या घरात राहण्याऱ्या व्यक्तींची मने सुद्धा चांगली असतात.

अशाच तुमच्या नवीन घराच्या सुंदरपणात भर घालण्यात थोडीशी मदत करते ती गोष्ट म्हणजे घराचे नाव. घराचे नाव सुद्धा घराची शोभा वाढवणारा एक घटक आहे. व त्यामुळे आपण तो खूप विचार करून निवडतो.

सहसा बरीच माणसे आपल्या वडीलधाऱ्या व्यक्तींना आदरांजली वाहण्यासाठी त्यांचे नाव आपल्या घराला देतात. आपल्या महाराष्ट्राची हि संस्कृती सुद्धा खूप सुंदर आहे.

पण अशी भरपूर सुंदर घरांची नावे आहेत जी तुमच्या घराची शोभा वाढवू शकतील ती अमी खाली टेबल फॉरमॅट मध्ये दिली आहेत, ती तुम्ही पाहू शकता.

घरांची नावे मराठी | Home Name In Marathi 

Unique House Namesघराच्या नावाचा अर्थ
गिरिराजहिमालय पर्वत
विसावाआराम
श्रम-साफल्यकष्टाने बांधलेले घर
निकुंजिकावाटिका
अतुल्यअलौकिक
मातोश्रीआई
राजगडस्वराज्याची राजधानी
रायगडस्वराज्याची राजधानी
अजिंक्यतारासातारचा किल्ला
शिवनेरीछत्रपतींचे जन्मस्थान
श्रीगणेशाचे नाव
भागिरथीआई
यज्ञश्रीयज्ञाचे वैभव
भाग्यं निवासलाभदायक अशी वास्तू
स्वप्नपूर्तीस्वप्न पूर्ण करणारी वास्तू
अरिंदामभगवान शिव
देवलोकदेवाचे आवडीचे ठिकाण, देवाच्या राहण्याची जागा
हेमनसोने
आस्थाविश्वास
पद्मजाकमळावर बसलेली
वृद्धीवाढ
माझे घरआपल्या घराची भावना
गंगा दत्तगंगेची भेटवस्तू
आनंद सागरआनंद सागर बनून वाहतो तेव्हा
ह्रदेशह्रदयातील जागा
हिंमाशूचंद्र
हविशादान
अनमोलअनमोल
आश्रयआश्रित
आस्थाश्रद्धा
अंबरआकाश
अमृताअमृताने भरलेली
अलकापुरीहिमालयातील एक पौराणिक शहर
अलकानंदा
अक्षीअस्तित्व
ऐक्यसुसंवाद, एकता
द्वारकाश्रीकृष्णाचे ठिकाण
स्वप्नपूर्तीस्वप्न पूर्ण करणारी वास्तू
आनंदसागरभरपूर आनंद
पद्मजाकमळावर बसलेली
इंद्रनभगवान इंद्र
नक्षत्रआकाशातील तारा
इंद्रप्रस्थपांडवाचे राहण्याचे ठिकाण
श्रीतेजगणपतीचे तेज असलेलं घर
सूर्योदयसूर्याचा उगम होण्याची वेळ
गौरीनंदनगौरीचा पुत्र
कोकणकडाएक ठिकाण
तथास्तुइच्छा पूर्ण होणे
मातृछायाआईची सावली
सह्याद्रीपर्वत रांग
इंद्रनभगवान इंद्र
सगंधसुगंधीत
इन्दीवरनीळकमल
अंकुशहत्तीला काबूत आणणारे शस्त्र
ओढआस
निखिलसंपूर्ण
भीमजबरदस्त
भुवीस्वर्ग
भुवनपृथ्वी
भवनघर
बांसुरीबासरी
देवाश्रयदेवाचे घर
पितृछायावडिलांची सावली
आशीर्वादशुभ कामना
देवगिरीपर्वताचे नाव
सज्जनगडरामदास स्वामींचे स्थान
पावनखिंडमावळ्यांच्या रक्ताने पावन झालेली खिंड
गोकुलधामकृष्णाचे गोकुळ
श्रमसाफल्यकष्ठाचे फळ
वृंदावनतुळस
अभिलाषाइच्छा
आईसाहेबमाता
स्नेहकुंजप्रेमळ
गुरुकृपागुरुची कृपा
वसुधापृथ्वी
मधुवनगोडवा
कर्तृत्वप्रभाव
मुक्ताईमुक्त
जीवनधारा
नक्षत्रआकाशातील तारा
भारद्वाजभाग्यशाली पक्षी
चिरायूचिरंतर आयुष्य, टिकणारे
देवकंठदेवाच्या आवडीचे
फाल्गुनअर्जुन
गगनआकाश
गिरि  उंच पर्वत
इंद्रप्रस्थपांडवाचे राहण्याचे ठिकाण
इंद्रधनुसप्तरंगी ठिकाण
ईशावास्यमइश्वराचा वास असतो अशी जागा
तमन्नाइच्छा
श्रीतेजगणपतीचे तेज असलेले ठिकाण
सूर्योदयसूर्याचा उगम होण्याची वेळ
ऐक्यएकी
फाल्गुनीएक मराठी महिना
सगंधालयआपल्या माणसांचा आसरा
स्नेहांचलस्नेहाचा सहवास असलेले ठिकाण
दिव्यज्योतिदिव्य प्रकाश
द्वारकापवित्र नगरी श्रीकृष्णाने वास्तव्य केले
दिव्यदिव्य

House Names In Marathi | बंगल्याची नावे मराठी

द्वारकापुरीपवित्र नगरी श्रीकृष्णाने वास्तव्य केले
दयादयाळू
दर्पणआरसा
धन्याआभारी
दीपादिवा
समृद्धीसंपत्ती
नियतीनशीब
वसंत विहार
कृष्ण-कुंजकृष्णाचे घर
दिव्यश्रीअदभूत
द्वारकापुरीद्वारका
गौरीशंकरमशंकर पार्वती
ममताप्रेम, वात्सल्य
कावेरीएक पवित्र नदी
दिव्यज्योतीपवित्र ज्योती
गोदावरीएक पवित्र नदी
पुष्पकभगवान विष्णूचे वाहन
अनुग्रहकृपा
अमृतबिंदूअमृताचा थेंब
अनुथमउत्तम
कदंबएक वृक्ष
कोंदणअलंकारासाठी केलेली जागा
विरंगुळाआवड
रूपलचांदीपासून बनलेले
पारसलोखंडाचे सोन्यात रुपांतर करणारा दगड
पूजाप्रार्थना
ताजमुकुट
गोदावरीएक नदी
गोकुळमथुरेजवळचे गाव
गोकुलममथुरेजवळचे गाव
गिनीमौल्यवान सोन्याचे नाणे
गणेशशुभेच्छा
जीनाचांदी
गजराफुलांचा हार
सांजसायंकाळ
कांचनसोने
यमुनाएक पवित्र नदी
कुटीरछोटी झोपडी
निकुंजवन-वाटिका
उत्तमसर्वात चांगले
स्वप्नसाकार स्वप्न पूर्ण होतात तेव्हा
अनुमतीपरवानगी घेणे
आर्षतीपवित्र वस्तू
अंबरआकाश
भवनघर
दर्पंणआरसा
हेमप्रभासुवर्ण प्रकाश
गोकुळएक शहर
एकताएकी
बोध गयाजेथे गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली ते ठिकाण
शुभचिंतन चांगले विचार
चारुहास्य आनंदी हसणे
ध्रुवअढळ
युगंधरायुग बदलण्याची क्षमता असणारी वास्तू
काव्याकविता
तेजस्वीआकर्षक
हिमालयपर्वत रांग
हस्तिनापुरीमहाभारतातील स्थान
लक्ष्यध्येय
आवासघर
अनमोलकिंमत न करता येण्याजोगा
रौनकचमकदार
अमोलीमौल्यवान किंमती
अवनीभूमी
आरुणीपहाट
आज्ञेयीआदेश
स्वरकुंजस्वर गुंजणारे ठिकाण
हरिहरेश्वरशिव आणि विष्णू

घरांची नावे संस्कृतमध्ये | Home names in sanskrit

ऋद्धीवाढ होणे
पृथापृथ्वी
प्रज्ञाबुद्धी
स्पंदनहृदयाचे धडकणे
किर्ती
अक्षर
रिद्धी सिद्धीगणेशाच्या पत्नी
इंद्रधनुसप्तरंगी ठिकाण
प्रभातसकाळ
रत्नगर्भपृथ्वी
वृद्धीवाढ होणे
अपूर्वआधी कधी झाले नाही असे
आदर्शआदर्शवादी
स्वस्तिमबहित
अर्पितअर्पण करणे
ईशावास्यमदेवाचा वास्तव्य असणारी जागा
त्रिवेणीतीन नद्यांचा संगम
कौमुदीचंद्रप्रकाश
संगमएकत्र येणे
योगायोगवेळ जुळून येणे
बासुरीएक वाद्य
इशादेवाची कृपा
फुल्कीएक तेजोमय ठिकाण
धनापैश्याने भरलेले
गर्वअभिमान
हंसएक पांढरा पक्षी
ह्रजूसरळ
चिमणीपाखरंचित्रपटाचे नाव
जन्नतस्वर्ग
अमरदीपशाहिद झालेल्या सैनिकांसाठी ज्योत
भूमिकापात्र
उदयजन्म
भाग्यंनिवास लाभदायक घर
अरिंदामभगवान शंकर
देवलोकदेवाच्या राहण्याची जागा
हेमनसोने
आस्थाविश्वास
मुक्तछंदकाव्यरचना
सरस्वराज
गिरीजामाता पार्वती
शिवारशेत
मोक्षमुक्ती
निवाराआसरा
मुस्कानहास्य
यशस्विनीयश मिळवणे
आनंदसागरभरपूर आनंद
माझेघर आपल्या घराची भावना
गंगादत्तगंगेची भेटवस्तू
ह्रदेशह्रदयातील जागा
हिंमाशूचंद्र
हविशादान
सगंधसुगंधीत
इन्दीवरनीळकमल
निलयहृयाचा भाग
आराधनाभक्ती
गणेशगणपती
संतुष्टिसमाधानी
अर्पणअर्पित करणे
योगशांती
उपासनाआराधना

Sanskrit marathi names for house

अंकुशहत्तीला काबूत आणणारे शस्त्र
ओढआस
निवांतबिंदास्त
भाविकदेवाचे भक्त
सुकृतिचांगली कृती
निखिलसंपूर्ण
भारद्वाजभाग्यशाली पक्षी
चिरायूचिरंतर आयुष्य, टिकणारे
देवकंठदेवाच्या आवडीचे
फाल्गुनअर्जुनाचे नाव
गगनआकाश,आभाळ
गिरिउंच पर्वत
तमन्नाइच्छा,आकांशा
ऐक्यएकी
फाल्गुनीएक मराठी महिना
सगंधालयआपल्या लोकांचा आसरा
स्नेहांचलस्नेहाचा सहवास असलेले घर
प्रपंचसंसार
आश्रयराहण्याची जागा
आभातेज
स्वप्नगुंफास्वप्नांची गुंफण
रचनाआकार
स्वामीमालक
सावलीछाया
शुभंकरोतिशुभ होणे
कल्पनाअनुमान
अभिनवअनोखी
आनंदयात्रीआनंदतील जीवन
वाटिकाबाग बगीचा
खूबसूरतसुंदर
शान्तिस्थिरता
झुळूकवाऱ्याची झुळूक
नाथसागरजलाशयाचे नाव
प्रयागपवित्र ठिकाण
सौख्यसुख
सुरेखछान

तुम्हाला हि Home Name In Marathi (घरांची नावे मराठीमध्ये) कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment