इ वरून लहान मुलांची नावे व अर्थ | Marathi baby boy names from E
लहान मुले म्हणजे देवाघरची फुले असं म्हणलं जात ते खरंच आहे. घरात लहान मुलं असल्यावर घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि आनंददायी असते. जेव्हा एखाद्या कुटुंबात लहान बाळाचे आगमन होते तेव्हा त्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा होतो.
बाळ घरात येण्याअगोदरच बाळाचे नाव काय असणार हे ठरवण्यासाठी घरातील मंडळी उत्सुक असते. कारण आईवडिलांकडून बाळाला मिळणारी सर्वात पहिली आणि सुंदर भेटवस्तू म्हणजे त्याचे नाव. त्यामुळे बाळाचे नाव हे अत्यंत विचार करून ठेवले जाते.
अशाच काही आदर्श पालकांना आपल्या बाळाचे नाव ठेवण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही लहान मुलांची नव-नवीन नावे आणि त्याचे अर्थ घेऊन आलो आहोत. तर आज आपण बघूया ‘इ’ वरून लहान मुलांची नावे
अद्याक्षरावरून लहान मुलांची नावे
‘इ’ वरून लहान मुलांची नावे – Marathi baby boy names from E
नाव | अर्थ |
---|---|
इंद्रनाथ | इंद्राचा सहकारी |
ईक्षु | उस |
इंद्रजीत | इंद्राचा पराभव करणारा, रावणपुत्र |
इंद्रकांत | इंद्रलोकांचा राजा |
इंद्रसेन | पांडवांचा ज्येष्ठ |
इंद्रवज्रा | इंद्राचे शस्र |
ईलेश | पृथ्वीचा अधिपती |
ईक्षित | इच्छित |
इंद्रवदन | इंद्रासारखा चेहरा असणारा |
इंद्रकुमार | इंद्राचा पुत्र |
ईश्वरलाल | देवाचा पुत्र |
ईश्वरचंद्र | चंद्ररूपी देव |
ईश | शंकर |
इसराज | एक वाद्य |
इच्छाजित | सर्व इच्छा पूर्ण करणारा |
इंद्र | देवांचा राजा |
ईशान | शंकर, दिशा |
ईश्वर | देव |
इंदुकांता | चंद्रकांतमणी |
इरव | विश्वास |
इंद्रनील | रत्न |
इंद्रभूषण | – |
इंदर | – |
इंदुशेखर | – |
इंद्रमोहन | – |
इंदीवर | निळेकमळ |
ईच्छाजीत | इच्छा पूर्ण करणारा |
ईसराज | रंगी सारखे एकवाद्य |
ईर्शाद | आज्ञादेणे |
ईश | शंकर |
ईशकृपा | समर्थ, श्रीमंत, शंकर, परमेश्वर |
ईश्वरदत्त | परमेश्वराने दिलेला |
-: अधिक वाचा :-
तर मित्रांनो तुम्हाला आमची ‘इ’ वरून लहान मुलांची नावे कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि जर तुम्हाला ह्यापेक्षा जास्त नावे माहित असतील तर खाली कंमेंट करून इतर लोकांपर्यंत नक्की पोहचवा.