ओ वरून लहान मुलांची नावे । Marathi baby Boy Names From O

लहान मुले म्हणजे देवाघरची फुले असं म्हणलं जात ते खरंच आहे. घरात लहान मुलं असल्यावर घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि आनंददायी असते. जेव्हा एखाद्या कुटुंबात लहान बाळाचे आगमन होते तेव्हा त्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा होतो.

🌸 Join Our Baby Names Updates Channels!

बाळ घरात येण्याअगोदरच बाळाचे नाव काय असणार हे ठरवण्यासाठी घरातील मंडळी उत्सुक असते. कारण आईवडिलांकडून बाळाला मिळणारी सर्वात पहिली आणि सुंदर भेटवस्तू म्हणजे त्याचे नाव. त्यामुळे बाळाचे नाव हे अत्यंत विचार करून ठेवले जाते.

अशाच काही आदर्श पालकांना आपल्या बाळाचे नाव ठेवण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही लहान मुलांची नव-नवीन नावे आणि त्याचे अर्थ घेऊन आलो आहोत. तर आज आपण बघूया ओ वरून लहान मुलांची नावे.

अद्याक्षरावरून मुलांची नावे

ओ वरून लहान मुलांची नावे

नावेअर्थ
ओमप्रकाश
ओंकार गणपती पुळे
ओमवैश्विक ध्वनी
ओंकारनाथगणेश भक्त
ओजस
ओमपाल
ओमराज
ओंकेश
ओमकेश गणेशाचे नाव
ओमेश
ओमानंद
ओरसतेजस्वी
ओमस्वरूपगणेशाचे रूप
औरंगजेबमुघल सुलतान


हे नक्की वाचा :

लहान बाळाची काळजी कशी घ्याल? लहान बाळाला खेळवण्यासाठी काही मजेशीर गोष्टी

लहान बाळाला सांभाळणे हे पालकांसाठी जगातील सर्वात अवघड काम असते; पण काळजी करू नका या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला लहान मुलांची काळजी कशी घ्यायची याची संपूर्ण माहिती देणार आहोत ….

-: अधिक वाचा :-


मित्रांनो आमच्याकडे ओ वरून लहान मुलांची नावे जास्त उपलब्ध नव्हती, पण तरीही आम्ही तुम्हाला जेवढी होता येईल तेवढी नावे पुरवली आहेत. जर तुम्हाला यापेक्षा जास्त नावे माहित असतील तर खाली कमेंट करून नक्की

🌸 Join Our Baby Names Updates Channels!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top