लहान मुले म्हणजे देवाघरची फुले असं म्हणलं जात ते खरंच आहे. घरात लहान मुलं असल्यावर घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि आनंददायी असते. जेव्हा एखाद्या कुटुंबात लहान बाळाचे आगमन होते तेव्हा त्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा होतो.
बाळ घरात येण्याअगोदरच बाळाचे नाव काय असणार हे ठरवण्यासाठी घरातील मंडळी उत्सुक असते. कारण आईवडिलांकडून बाळाला मिळणारी सर्वात पहिली आणि सुंदर भेटवस्तू म्हणजे त्याचे नाव. त्यामुळे बाळाचे नाव हे अत्यंत विचार करून ठेवले जाते.
अशाच काही आदर्श पालकांना आपल्या बाळाचे नाव ठेवण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही लहान मुलांची नव-नवीन नावे आणि त्याचे अर्थ घेऊन आलो आहोत. तर आज आपण बघूया स वरून लहान मुलांची नावे
सर्व काही ज्ञात असणारा, विष्णूच्या हजार नावापैकी एक
सूर्यांक
सूर्याचा एक भाग, सूर्याचा एक अंक
सरवन
स्नेही, उदार असणारा, योग्य असणारा
सरस
चंद्राचे नाव, हंस
सारंग
एक संगीत वाद्य, भगवान शंकराच्या नावांपैकी एक नाव
सर्वदमन
दुष्यंत पुत्र भरत याचे एक नाव
सत्यजित
नेहमी सत्याने जिंकणारा
सजल
जलासहीत असा, मेघ, जलयुक्त असणारा
सप्तक
सात वस्तूंचा एकत्रित संग्रह
संस्कार
देण्यात येणारी नैतिक मूल्ये, नैतिक मूल्ये जपून ठेवणारा
संयम
धैर्य, धैर्यशील असणारा, परिस्थिती नेहमी जपून हाताळणारा
संकेत
इशारा, लक्षण
सुरूष
शानदार असा
सुरंजन
नियमित मनोरंजन करणारा, सतत आनंदी असणारा, आनंददायी
सप्तजित
सात वीरांना जिंकणारा असा बलशाली
सुप्रत
आनंददायी दिसणारा सूर्योदय, सुंदर अशी सकाळ
सौमित्र
सुमित्रेचा पुत्र, लक्ष्मणाचे एक नाव
संकिर्तन
भजन
संकर्षण
आकर्षणासह दिसणारा
संकल्प
लक्ष्य, कायमस्वरूपी लक्ष्याचा वेध घेणारा
स्वयं
स्वतः, स्वतःसाठी जगणारा
साद
हाक
{Unique} स वरून लहान मुलांची नावे
सगुण
चांगल्या गुणांनी संपन्न असणारा
सखाराम
ज्याचा सखा श्री राम आहेत
सचदेव
सत्याचा देव असणारा
सच्चीदानंद
संपूर्ण आत्म्याचा आनंद
सज्जन
चांगला मनुष्य
सत्य
खरा योग्य असणारा
सत्यकाम
जाबली ऋषींच्या मुलाचे नाव
सत्यदेव
जो सत्याचा देव आहे
सत्यध्यान
जो सदा सत्याचा विचार करतो
सत्यनारायण
विष्णूचे एक नाव
सत्यपाल
नेहमी सत्याचे पालन करणारा
सत्यबोध
ज्याला सत्याचा बोध आहे
सत्यरथ
जो सत्याच्या मार्गावर चालतो
सत्यवान
सावित्रीचा पती
सजल
ढग,जलयुक्त
सप्तजीत
सात वीरांवर विजय मिळवणारा
सप्तक
सात वस्तूंचा एक संग्रह
संयम
धैर्य
सत्राजित
सत्यभामेचा पिता
सदानंद
नेहमी आनंदी असणारा
सदाशिव
शंकराचे नाव
सनतकुमार
ब्रह्मदेवाचा मुलगा
सनातन
शाश्वत असणारा
सन्मान
आदर करणे,मान ठेवणे
सक्षम
आपल्या कार्यात कुशल
सानव
सूर्य
समय
वेळ,काळ
समीप
नजदिक ,जवळ
{Latest} स वरून लहान मुलांची नावे
सृजन
रचनाकार, रचनात्मक
स्वास्तिक
शुभ, कल्याणकारी
स्पंदन
हृदयाची धडधड
सक्षम
योग्य, कुशल, समर्थ
स्वानंद
श्री गणेशाचे एक नाव
स्वरांश
संगीतातील स्वराचा एक भाग
सिद्धेश
श्री गणेशाचे आणखी एक नाव
समीहन
उत्साही, उत्सुक
सनिल
भेट
स्वाक्ष
सुंदर डोळ्यांचा
सुकृत
चांगले काम
स्यामृत
समृद्ध
सृजित
रचित, बनवलेला
स्वपन
स्वप्न
सार्थक
अर्थपूर्ण, योग्य
सुयंश
सूर्याचा अंश
सुहृद
मित्र
सुतीर्थ
पाण्याजवळचे एक पवित्र स्थान, श्रद्धाळू व्यक्ती,चांगला शिक्षक
सुतीक्ष
वीर, पराक्रमी
सुकाम
महत्वाकांक्षी, सुंदर
सुजस
त्याग, शानदार
साहिल
समुद्र
सम्राट
दिग्विजयी राजा
स्पर्श
साकार
सानव
सूर्य
सामोद
कृपा, अभिनंदन, सुंगधित
सिद्धांत
नियम
स्वप्निल
स्वप्नांशी निगडित, काल्पनिक
सिद्धार्थ
सफल, भगवान गौतम बुद्धांचे मूळ नाव
सव्यसाची
अर्जुनाचे एक नाव
सुतेज
चमक, आभा
सव्या
श्री विष्णूंच्या हजार नावांपैकी एक
सुश्रुत
अच्छी प्रतिष्ठा,एका ऋषींचे नाव
साई
श्री शंकर, ईश्वर, स्वामी
सौगत
प्रबुद्ध व्यक्ति, भेट
सत्या
खरेपणा, ईमानदारी
सात्विक
पवित्र, चांगला
साकेत
घर, स्वर्ग, श्री कृष्णाच्या अनेक नावांपैकी एक
सूर्यांशु
सूर्याची किरणे
सूर्यांक
सूर्याचा भाग
सौभद्र
अभिमन्यूचे एक नाव
सरविन
विजय, प्रेमाची देवता
सरवन
योग्य, स्नेही, उदार
सर्वज्ञ
सगळे जाणणारा , श्री विष्णूचे एक नाव
सुयश
ख्याति, प्रसिद्धि
सरस
हंस, चंद्रमा
सारंग
एक संगीत वाद्य, श्री शंकराचे एक नाव
सजल
मेघ, जलयुक्त
सर्वदमन
दुष्यंत पुत्र भरताचे एक नाव
सप्तजित
सात वीरांना जिंकणारा
सप्तक
सात वस्तूंचा संग्रह
सप्तंशु
आग
संयम
धैर्य, प्रयास
संस्कार
चांगली नैतिक मूल्ये
संकेत
इशारा, लक्षण, निशाणी
सुरुष
उदय, शानदार
सुरंजन
आनंददायक
सुप्रत
सुंदर सकाळ, आनंददायी सूर्योदय
सौमित्र
लक्ष्मणाचे एक नाव, सुमित्रेचा पुत्र
स वरून लहान मुलांची सुंदर नावे
स्यामन्तक
भगवान विष्णूच्या रत्नाचे नाव
संदीपन
ऋषीचे नाव, प्रकाश
स्तव्य
भगवान विष्णूच्या नावापैकी एक
संचित
एकत्र, सर्व काही सांभाळून ठेवणारा, एकत्र जमा करून ठेवलेले
सम्यक
स्वर्ण, प्राप्त झालेले, पर्याप्त
संविद
ज्ञान, विद्या, विद्येसह
समीन
अत्यंत मौल्यवान, किमती, अमूल्य असा
समद
अनंत, परमेश्वर, अमर असा
समार्चित
पूजित असा, आराध्य असणारा
सधिमन
चांगुलपणा असणारा, उत्कृष्टता असणारा
स्कंद
ऋषींचे नाव, सुंदर, अप्रतिम, शानदार असा
सहस्कृत
शक्ती, शक्तीशाली, ताकदवान
सार्वभौम
सर्वांना एकत्रित सामावून घेणारा
सम्राट
सर्व राज्यांचा राजा
सरोजिन
ब्रह्माचे एक नाव
सर्वद
संपूर्ण
सुहान
खूपच चांगला, सुंदर
साज
संगीतातील वाद्ये
सचिंत
शुद्ध अस्तित्व, शुद्ध विचार
संपाति
भाग्य, सफलता, कल्याण
सुधांशू
चंद्राचे नाव, चंद्राचा अंश
स्वाध्याय
वेदाचा अभ्यास, अध्याय
सुचेत
चेतनेसह, आकर्षक असा
स्त्रोत्र
श्लोक, चांगले विचार
सहर
सूर्य, सूर्यप्रकाश
सस्मित
सतत हसणारा
सहजानंद
सहज आनंदी होणारा
सहदेव
पाच पांडवांपैकी सर्वात लहान असणारा
साई
साई बाबांचे नाव गोसावी
साईनाथ
साईबाबांचा भक्त
साकेत
अयोध्याचे दुसरे नाव
साजन
प्रियकर
सारस
नवी उमेद असलेला
सारंग
चकाकी सोने
सात्विक
अंगी सत्व असलेला
सायम
कायम सोबत असणारा
सावन
वर्षा ऋतू
साक्षात
प्रत्यक्ष
सिताराम
माता सीता आणि श्री रामचंद्र
सिद्धार्थ
गौतम बुद्धांचे नाव
सिद्धेश
गणपतीचे एक नाव
साहस
शूर धाडसी
साह्य
मदत
संभव
शक्य असणे
सुचेतन
अत्यंत दक्ष असणारा
सुजित
विजयी असणारा
सुदर्शन
विष्णूचे चक्र
सुदीप
सुंदर दीप
सुदेह
सुंदर शरीर असलेला
सुकुमार
उत्तम मुलगा
सुकोमल
अत्यंत नाजूक
सुखद
अत्यंत आनंददायी
सुखदेव
सुखाचा देव
सुगंध
मनमोहक सुवास
सुजन
सज्जन व्यक्ती
सुधाकर
चंद्र
सुधीर
अत्यंत धैर्यवान
सुनयन
अत्यंत सुंदर डोळे असलेला
सुनीत
उत्तम आचरण असलेला
सुनेत्र
सुंदर डोळे असलेला
सुभग
अत्यंत भाग्यशाली
सुभाष
सुंदर वाणी असलेला
समेश
समानतेचा ईश्वर
संयुक्त
एकत्र
सुभाषित
सुंदर भाषण करणारा
सुमित
चांगला मित्र
सुमुख
चेहरा सुंदर असलेला
सुयश
उत्तम यश मिळवणारा
सुयोग
उत्तम योग
सुरज
सूर्याचे नाव
सुरेश
इंद्र देवाचे नाव
सुवर्ण
सोने
सुशांत
शांत सौम्य स्वभावाचा
सुहास
गोड हसणारा
सुश्रुत
इतरांची सेवा करणारा
स्नेह
प्रेम माया
सहर्ष
आनंदा सहित
सोपान
जिना
सोमनाथ
गुजरात मधील एक मंदिर
सोहम
तेव्हाची अनुभूती असणारा
सौभाग्य
चांगले भाग्य असणारा
सौरभ
सुंदर वास
संकल्प
दृढनिश्चय
संकेत
इशारा देणे
संगीत
लयबद्ध रचना
संचित
साठवण केलेले
संजय
सर्वांवर विजय मिळवणारा
संजीव
चैतन्यमय असणारा
संताजी
प्रफुल्लित मन असलेला
संतोष
समाधान मानणारा
सम्यक
स्वर्ण, पर्याप्त
संबित
चेतना
संविद
ज्ञान, विद्या
सोम
चंद्राचे एक नाव
संप्रीत
संतोष, आनंद,
संपाति
भाग्य, सफलता, कल्याण
समीन
कीमती, अमूल्य
संरचित
निर्मित
समार्चित
पूजित, आराध्य
समद
अनंत, अमर, परमेश्वर
सलिल
सुंदर, जल
सहर्ष
आनंदासहीत
सानल
ऊर्जावान, शक्तिशाली
सचिंत
शुद्ध अस्तित्व आणि विचार
सधिमन
चांगुलपणा, पूर्णता, उत्कृष्टता
सौरव
चांगला वास, दिव्य, आकाशीय
समक्ष
जवळ, प्रत्यक्ष
सौमिल
प्रेम, मित्र, शांति
स्कंद
सुंदर, शानदार
सहज
स्वाभाविक, प्राकृतिक
सहस्कृत
शक्ति, ताकद
सहस्रजीत
हजारोंना जिंकणारा
समेश
समानतेचा ईश्वर
समृद्ध
संपन्न
संविद
ज्ञान
सनातन
स्थायी, अनंत, श्री शंकर
सानव्य
वंशपरंपरागत
सानुराग
स्नेही, प्रेम करणारा
सतचित
चांगल्या विचारांचा
संयुक्त
एकत्रित, एकीकृत
सारांश
सार, संक्षेप
सरनवर
तृप्त, संतुष्ट, सर्वश्रेष्ठ
सदीपक
शूरतेने खरेपणा कायम राखणारा
सरोजिन
श्री ब्रह्मा
सरूप
सुंदर, शरीराचा
सार्वभौम
सम्राट, मोठा राजा
सर्वद
श्री शंकराचे एक नाव
सर्वक
संपूर्ण
सदय
दयाळू
सआदत
आशीर्वाद, परम सुख
सालिक
प्रचलित, अबाधित
सदीम
दव
साद
सौभाग्य
सदनाम
मित्र, खरा और श्रेष्ठ
समर
स्वर्गातील फल
साज़
संगीताची वाद्ये
साजिद
देवाची पूजा करणारा
साबिर
सहनशील
सुहायब
लाल रंगाचे केस असलेला मुलगा
सुहान
खूप चांगला, सुखद, सुंदर
सेलिम
सकुशल, सुरक्षित
साकिफ
कुशल, प्रवीण
सचदीप
सत्याचा दीपक
सरजीत
विजयी
सरबलीन
सगळ्यांमध्ये असलेला
सतगुन
चांगले गुण असलेला
सिमरदीप
देवाच्या स्मरणाचा दिवा
सुखशरन
गुरुशरणातील शांती
समरजीत
युद्धात जिंकलेला
सुखिंदर
आनंदाची देवता
सुखरूप
शांतीचा अवतार
सनवीर
मजबूत, शूर
सरवर
लीडर, सम्मानित
स्काइलाह
बुद्धिमान, विद्वान
सोरिशु
येशू ची आशा
सेबो
सम्मानजनक
सैमसन
सूर्यासारखा, असाधारण शक्ति वाला
सैमुअल
देवाचे नाव
सैंड्रो
रक्षक, मानवाची मदत करणारा
सार्डिस
बायबलचे नाव, आनंदाचा राजकुमार
साल्विओ
रक्षण केलेला
सैविओ
बुद्धिमान, ज्ञानी
सैंटिनो
पवित्र, शुद्ध
सैमी
देवाने सांगितलेला
साल्विनो
उद्धारक, मुक्तिदाता, रक्षक
सेफ्रा
देवाकडून मिळालेली शांती
सीगन
दयाळू, कृपापूर्ण
आम्ही निवडलेली स वरून लहान मुलांची नावे
नाव
अर्थ
संकेत
इशारा, लक्षण
सारंग
एक संगीत वाद्य, भगवान शंकराच्या नावांपैकी एक नाव
सर्वज्ञ
सर्व ज्ञात असणारा
समीर
–
सम्राट
राजा
साईनाथ
साई बाबांचे नाव
साई
साई बाबांचे नाव
सात्विक
शुद्ध
सुखदेव
सुखाचा देव
सुभाष
चांगला भाषित
सुरज
सूर्य
सुरेश
इंद्र देवाचे नाव
सुशांत
शांत सौम्य स्वभावाचा
सुहास
गोड हसणारा
सोमनाथ
गुजरात मधील एक मंदिर
सोहम
तेव्हाची अनुभूती असणारा
सौरभ
सुंदर वास
संतोष
आनंद
संजीव
चैतन्यमय असणारा
सम्यक
स्वर्ण, प्राप्त झालेले, पर्याप्त
नमस्कार मित्रांनो तुम्हाला हि स वरून लहान मुलांची नावे कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व जर तुम्हाला आणखी काही नावे माहित असतील तर खाली कमेंट करून नक्की कळवा.
हे नक्की वाचा :
लहान बाळाला सांभाळणे हे पालकांसाठी जगातील सर्वात अवघड काम असते; पण काळजी करू नका या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला लहान मुलांची काळजी कशी घ्यायची याची संपूर्ण माहिती देणार आहोत ….