उ वरून लहान मुलांची नावे व अर्थ । Marathi Baby Boy Names From U

लहान मुले म्हणजे देवाघरची फुले असं म्हणलं जात ते खरंच आहे. घरात लहान मुलं असल्यावर घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि आनंददायी असते. जेव्हा एखाद्या कुटुंबात लहान बाळाचे आगमन होते तेव्हा त्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा होतो.

बाळ घरात येण्याअगोदरच बाळाचे नाव काय असणार हे ठरवण्यासाठी घरातील मंडळी उत्सुक असते. कारण आईवडिलांकडून बाळाला मिळणारी सर्वात पहिली आणि सुंदर भेटवस्तू म्हणजे त्याचे नाव. त्यामुळे बाळाचे नाव हे अत्यंत विचार करून ठेवले जाते.

अशाच काही आदर्श पालकांना आपल्या बाळाचे नाव ठेवण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही लहान मुलांची नव-नवीन नावे आणि त्याचे अर्थ घेऊन आलो आहोत. तर आज आपण बघूया उ वरून लहान मुलांची नावे

अद्याक्षरावरून लहान मुलांची नावे

क्ष ज्ञ

उ वरून लहान मुलांची नावे

मुलांची नावेअर्थ
उदयआरंभ , उगवणे
उबैद्ध
उद्धव कृष्णाचा मंत्री
उत्सव आनंददायी क्षण
उमर जीवन
उत्कल चांगला
उपमन्यु
उत्कर्षप्रगती
उत्क्रांत चांगला बदल
उडीत
उपेंद्र
उदयसिंग
उदयभान विशेष नाम
उद्यान बगीचा
ऊर्ध्वसेन
उमाकांत
उमापती
उमेश
उल्हास आनंद
उषाकांतविष्णूचे नाव
उज्वल तेजस्वी
उन्मेषउमलणे, तेज, ज्ञानप्रकाश, विकसणे
उमापती शिव शंकर
उज्जैन
उर्मिलेश
उरूस सण


हे नक्की वाचा :

लहान बाळाची काळजी कशी घ्याल? लहान बाळाला खेळवण्यासाठी काही मजेशीर गोष्टी

लहान बाळाला सांभाळणे हे पालकांसाठी जगातील सर्वात अवघड काम असते; पण काळजी करू नका या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला लहान मुलांची काळजी कशी घ्यायची याची संपूर्ण माहिती देणार आहोत ….

-: अधिक वाचा :-


नमस्कार मित्रांनो तुम्हाला हि उ वरून लहान मुलांची नावे कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व जर तुम्हाला आणखी काही नावे माहित असतील तर कमेंट करून नक्की कळवा.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *