लहान मुले म्हणजे देवाघरची फुले असं म्हणलं जात ते खरंच आहे. घरात लहान मुलं असल्यावर घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि आनंददायी असते. जेव्हा एखाद्या कुटुंबात लहान बाळाचे आगमन होते तेव्हा त्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा होतो.
बाळ घरात येण्याअगोदरच बाळाचे नाव काय असणार हे ठरवण्यासाठी घरातील मंडळी उत्सुक असते. कारण आईवडिलांकडून बाळाला मिळणारी सर्वात पहिली आणि सुंदर भेटवस्तू म्हणजे त्याचे नाव. त्यामुळे बाळाचे नाव हे अत्यंत विचार करून ठेवले जाते.
अशाच काही आदर्श पालकांना आपल्या बाळाचे नाव ठेवण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही लहान मुलांची नव-नवीन नावे आणि त्याचे अर्थ घेऊन आलो आहोत. तर आज आपण बघूया य वरून लहान मुलांची नावे
अद्याक्षरावरून लहानमुलांची नावे
य वरून लहान मुलांची नावे
नाव
अर्थ
यतीन
संन्यासी
योगिन
जादुगार
यथावन
श्रीविष्णू
युयुत्स
लढाईस उत्सुक असणारा
योषित
शांत
योचन
विचार
याशील
लोकप्रिय
ययीन
श्रीशंकर
यमीर
चंद्र
यूहान
देवांचा अधिपती
युवांक
तरुण, चिरतरुण
योधीन
योद्धा
यशस्कर
यश देणारे
युक्त
योग्य
याज
त्याग
यतीश
यतींचा स्वामी
यदु
–
यदुनाथ
यादवराज श्रीकृष्ण
यदुनंदन
यादवांचा नंदन
यमन
–
ययाती
नहुषपुत्र, शर्मिष्ठा व देवयानीचा पती
यश
विजय
यशपाल
यशाचा रक्षक
यशवर्धन
–
यशवंत
यशस्वी झालेला
यशस्कर
यश देणारे
यशोगीत
–
यशोधन
संपन्न, यश हेच धन
यशोधर
कृष्ण व रुक्मिणीचा पुत्र
युवांक {Yuvank}
तरुण, निरोगी
याशील {Yashil}
लोकप्रिय
योधीन {Yodhin}
योद्धा
योगीराज {Yogiraj}
भगवान शंकर
युवराज {Yuvraj}
पुत्र
यदुनंदन {Yadunandan}
यादवांचा नंदन
यज्ञेश्वर {Yagneswar}
यज्ञाचा ईश्वरयादव
युगेन्द्र {Yugendra}
युगांचा प्रमुख
युधामन्यू {Yudhamanyu}
पांचालदेशचा राजकुमार
योगिन {Yogin}
जादूगार, यती
योगीन्द्र {Yogindra}
योग्यांचा स्वामी
यौगंधरायण {Yogandharayan}
उदयनाचा प्रधान मंत्री
यतीन्द्र {Yatinra}
यतींचा स्वामी
युवराज
पुत्र, राजपुत्र
येशुदास
येशूचा सेवक
योगिन
जादूगार, यती
यज्ञसेन
द्रुपद राजाचे नाव
यजंधर
श्रीविष्णू
यज्नरूप
श्रीकृष्ण
यश
प्रसिद्धी
यशोदेव
प्रसिद्धीची देवता
योशोधार
प्रसिद्ध
यशस्वीन
प्रसिद्द
यथावन
श्रीविष्णू
योगदेव
योग देवता
योगेंद्र
योग देवता
योगीराज
श्रीशंकर
युधजीत
युद्धात जिंकणारा
युवल
झरा
युवराज
राजकुमार
युयुत्सु
लढाईस उत्सुक असणारा
यशवंत
यशस्वी झालेला
यश
विजय
ययाती
देवयानीचा पुत्र
यज्ञदत्त
यशाने दिलेला
युधामन्यू
पांचालदेशाचा राजकुमार
युगेंद्र
युगांचा प्रमुख
यशोधन
संपन्न
यशवर्धन
यश संपन्न
यदुनंदन
यादवांचा नंदन
यमजीत
श्रीशंकर
यजंधर
भगवान विष्णू
यज्ञसेन
एक राजा
योगानंद
योगातून आनंद मिळवणारा
याजक
धार्मिक
याचन
प्रार्थना
हे नक्की वाचा :
लहान बाळाची काळजी कशी घ्याल? लहान बाळाला खेळवण्यासाठी काही मजेशीर गोष्टी
लहान बाळाला सांभाळणे हे पालकांसाठी जगातील सर्वात अवघड काम असते; पण काळजी करू नका या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला लहान मुलांची काळजी कशी घ्यायची याची संपूर्ण माहिती देणार आहोत ….
-: अधिक वाचा :-
यज्ञदत्त
यज्ञाने दिलेली, द्रौपदी
यज्ञेश
यज्ञाचा ईश्वर
यज्ञेश्वर
यज्ञाचा ईश्वरयादव
यादवेंद्र
–
याज्ञवल्क्य
एक थोर ऋषि
युगेन्द्र
युगांचा प्रमुख
युधामन्यू
पांचालदेशचा राजकुमार
युधिष्ठिर
धर्म
युयुत्स
लढण्याची इच्छा असलेला
युवराज
पुत्र, राजपुत्र
येशुदास
येशुचा सेवक
योगानंद
योगात आनंद मानणारा
योगी
–
योगिन
जादूगार, यती
योगीन्द्र
योग्यांचा स्वामी
योगेश
योग्यांचा स्वामी
योगेश्वर
योग्यता श्रेष्ठ, श्रीकृष्णयोगेंन्द्र, योग्यांचा स्वामी
यौगंधरायण
उदयनाचा प्रधान मंत्री
योगानंद {Yogananda}
योगातून मिळणारा आनंद
यशोदेव {Yashodev}
प्रसिद्धीची देवता
यशपाल {Yashpaal}
यशाचा रक्षक
युधजीत {Yudhjeet}
युद्धात जिंकणारा
युगेश {Yugesh}
प्रत्येक युगाचा राजा
यजन {Yajan}
त्याग
यतीन {Yateen}
संन्यासी, यती
यक्ष {Yaksha}
–
युवराज {Yuvraj}
राजाचा पुत्र
योगेश्वर {Yogeswar}
योग्यांचा स्वामी
योगेश {Yogesh}
योग्यांचा स्वामी
योगी {Yogi}
गुरु
यशवंत {Yashwant}
यशस्वी झालेला
याकुल {Yakul}
काळजीपूर्वक
यतींद्र {Yatindra}
यतींचा स्वामी
यजत {Yajat}
भगवान शंकर
युधिष्ठिर {Yudhishthar}
धर्म
यतींद्र {Yatindra}
संन्यासी
युवल {Yuval}
झरा
युगांश {Yugansh}
ब्रम्हांडाचा एक भाग
योषित {Yoshit}
शांत
यतीश {Yatish}
समर्पित
यशप्रीत {Yashpreet}
प्रसिद्धीची आवड असणारा
यज्ञ {Yagnya}
त्याग
युगविर {Yugaveer}
योद्धा
योजेश {Yogesh}
उजेड
यशस्कर {Yashskar}
यश देणारे
यशदीप {Yashdeep}
समृद्धी
याज्ञवल्क्य {Yagnyavalkya}
एक महान ऋषी
याजक {Yajak}
धार्मिक
यदुवीर {Yaduveer}
भगवान श्रीकृष्ण
युयुत्सु {Yuyutsu}
लढाईस उत्सुक असणारा
यज्ञसेन {Yagnyasen}
एक राजा
यज्ञेश {Yagnesh}
यज्ञाचा ईश्वर
यजंधर {Yajanhar}
भगवान विष्णू
युक्त {Yukta}
योग्य
योगित {Yogeet}
भगवान शंकर
युगंधर {Yugandhar}
भगवान श्रीकृष्ण
यथावन {Yathavan}
भगवान विष्णू
यशोधर {Yashodhar}
कृष्ण आणि रुक्मिणीचा पुत्र
ययाती {Yayati}
–
युवराज {Yuvraj}
राजकुमार
युवा {Yuva}
तरुण
यत्नेश {Yatnesh}
प्यत्नांचा परमेश्वर
यशपाल {Yashpal}
यशाचा रक्षक
याज {Yaj}
त्याग
यमजीत {Yamjeet}
भगवान शंकर
योषित
शांत
योगास
ध्यान
योगानंद
ध्यानातून मिळणारा आनंद
योधीन
योद्धा
योचन
विचार
यत्नेश
प्रयत्नांचा ईश्वर
यतिश
समर्पित
यतींद्र
संन्यासी
यतीन
तपस्वी
यशवीन
यशस्वी
यशु
शांत
यशप्रीत
प्रसिद्धी आवडणारा
यशोवर्मन
प्रसिद्ध
यशोधन
यश मिळालेला
यशजीत
यश मिळालेला
यशीत
गौरवशाली
याशील
लोकप्रिय
यशमीत
प्रसिद्ध
यमीर
चंद्र
यमन
सांगीतिक राग
योगी
अध्यात्मिक गुरु
युवा
तरुण
यजत
श्रीशंकर
यजित
त्याग
यतीन
भक्त
ययीन
श्रीशंकर
योगित
श्रीशंकर
योहन
दयाळू, प्रेमळ
युग्म
जोडपे
युज्य
योग्य, पात्रता असलेला
युवीन
नेता
यर्जुेवेद
पूजा, प्रार्थना
यंश
देवाचे नाव
यागीन्द्र
एक ऋषी
यातीनाथ
श्री शंकराचा अवतार
यशपाल
यशाचा रक्षक
यादवीर
देवाचे स्मरण करणारा
यज्ञत
श्रीशंकराचे नाव
यश्वीन
आकर्षक
युवनेश
आकाश
यज्ञरुप
श्रीकृष्ण
यजेंद्र
इंद्राचे नाव
यदुकृष्ण
भगवान श्रीकृष्ण
युगांत
एका युगाचा अंत
यमराज
मृत्यूची देवता
आम्ही निवडलेली य वरून लहान मुलांची नावे
नाव
अर्थ
युवराज
राजपुत्र
योगीराज
योगियांचा राजा
योगेश
योगी
यमन
राजवाडा
यश
इच्छा पूर्ती
यशराज
नेहमी यश मिळणार
यशोदीप
यशाचा दिवा
यशवंत
नेहमी यश मिळणार
युधिष्ठिर
पांडवांचा मोठा भाऊ
युगंधर
कृष्ण
यशोधर
कृष्णाचा मुलगा
योगानंद
योगातून मिळणार आनंद
यशोधन
धानाचे यश प्राप्त करणारा
अद्याक्षरावरून मुलांची नावे
नमस्कार मित्रांनो तुम्हाला हि य वरून लहान मुलांची नावे कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व जर तुम्हाला आणखी काही नावे माहित असतील तर खाली कमेंट करून नक्की कळवा.
लहान मुले म्हणजे देवाघरची फुले असं म्हणलं जात ते खरंच आहे. घरात लहान मुलं असल्यावर घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि आनंददायी असते. जेव्हा एखाद्या कुटुंबात लहान बाळाचे आगमन होते तेव्हा त्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा होतो. बाळ घरात येण्याअगोदरच बाळाचे नाव काय असणार हे ठरवण्यासाठी घरातील मंडळी उत्सुक असते. कारण आईवडिलांकडून बाळाला मिळणारी सर्वात पहिली…
मुलगा हा जर वंशाचा दिवा असेल तर मुलगी हि घराला उजळवणारी पणती असते. ज्या घरात मुलगी जन्माला येते त्या घरात लक्ष्मी आणि सरस्वती चा वास असतो. मुलगा असो वा मुलगी जेव्हा एखाद्या कुटुंबात नवीन बाळ जन्माला येते त्यावेळी त्या कुटुंबातील लोकांचा आनंद गगनात मावेनासा होतो. त्या बाळाच्या हसण्या-खिदळण्याने घराला एक घरपण येते! जेव्हा बाळ घरात…