कुत्रा हा पाळीव प्राणी खूप प्रामाणिक असतो. जर आपण एखादा छानसा कुत्रा घरात पाळला असेल तर तो आपल्या कुटुंबातील व्यक्ती सारखाच असतो.
एखादा नवीन कुत्रा घरात आणल्यावर आपल्याला त्याच्याबद्दल खूप कुतूहल असते. त्या कुत्र्याची काळजी कशी करायची? त्याला खायला काय द्यायचे? सर्वात महत्वाचे म्हणजे त्या कुत्र्याचे नाव काय ठेवायचे? असे बरेच प्रश्न आपल्याला पडत असतात.
तर अशाच काही प्राणी प्रेमींसाठी आम्ही कुत्र्यांची काही क्युट युनिक व जबरदस्त नावे घेऊन आलो आहोत.
{नर} कुत्र्याची मराठी नावे – Marathi Dog name
क्र.
कुत्र्याची मराठी नावे
१
राजा
२
शेरा
३
सिंम्बा
४
अप्पी
५
मस्कारा
६
सुलतान
७
काळू
८
बाळू
९
चेतक
१०
मोगली
११
जिंजर
१२
बबलू
१३
पुष्पक
१४
पुष्पा
१५
शेरू
१६
सोनू
१७
अमर
१८
प्रेम
१९
कालिया
२०
लोलू
२१
शेलू
२२
बबलू
२३
मोती
२४
जोश
२५
वाघ्या
२६
पृथ्वी
२७
गोमश्या
२८
गोलू
२९
ढोलू
३०
टाग्या
{मादा} कुत्रीची मराठी नावे – Female Marathi dog names
क्र.
मराठी मादा कुत्रीची नावे
१
राणी
२
बबली
३
मुस्कान
४
सोनी
५
पुष्पी
६
बेबी
७
अप्पू
८
कुकू
९
फुना
१०
जोया
११
लिली
१२
जेरी
१३
डुबी
१४
बेला
१५
मोना
१६
नोरा
१७
मिली
१८
बार्ली
१९
सिम्मी
२०
कश्मीरा
कुत्र्यांची युनिक नावे – Unique Marathi names of Dogs
क्र.
कुत्र्याची मराठी नावे
१
टायगर
२
टफी
३
टॉमी
४
बुलेट
५
किटो
६
ब्रुनो
७
कूपर
८
टेडी
९
चेतक
१०
मोगली
११
जिंजर
१२
लकी
१३
प्रिन्स
१४
स्पार्कल
१५
हॅपी
१६
बगीरा
१७
रिओ
१८
लिओ
१९
जॉय
२०
पोपी
२१
हॅरी
२२
मिकीचॅन
२३
मिलो
२४
ऑस्कर
२५
जॉन
२६
रोमीओ
२७
लकी
२८
मॅक्स
२९
मफी
३०
जॉय
कुत्र्यांची जबरदस्त नावे – Fantastic Marathi names of Dog
क्र.
कुत्र्याची मराठी नावे
१
सॅम
२
बोनी
३
पपी
४
रॉकी
५
ओरीओ
६
बॉबी
७
मिकी
८
डॉलर
९
मार्क
१०
डॉगी
११
सुमो
१२
लकी
१३
किंग
१४
डोरोमॉन
१५
फ्रेडी
१६
रोमी
१७
रिओ
१८
लिओ
१९
झूझू
२०
रोरो
२१
हॅरी
२२
ऑक्सर
२३
मिलो
२४
ऑस्कर
२५
चार्ली
२६
रोमीओ
२७
मोली
२८
मॅक्स
२९
मेरी
३०
ओगी
मादी कुत्रीची क्युट नावे – Cute names for female dog
क्र.
कुत्र्यांची नावे
१
रोझी
२
बर्फी
३
इमानी
४
नोरा
५
मिली
६
चेरी
७
डेझी
८
अप्पी
९
बेबी
१०
बार्ली
११
बिली
१२
डुबी
१३
इवा
१४
गोगो
१५
फुना
१६
जिया
१७
कुकू
१८
करिना
१९
लुसी
२०
लेझी
२१
मस्कारा
२२
टफी
२३
मॅगी
२४
ज्युली
तर मित्रांनो तुम्हाला हि कुत्र्याची मराठी नावे (Marathi dog names) नावे कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्हाला जर आणखी नावे आठवत असतील तर ते सुद्धा कमेंट करून पाठवा.