100+ मांजराची छान नावे | Cute Cat Name in Marathi

100+ मांजराची छान नावे | Cute Cat Name in Marathi

मांजर हा खूप क्युट आणि सुंदर पाळीव प्राणी आहे. मऊ आणि केसाळू मनीमाऊ कोणाला आवडत नाही असे होणार नाही. घरात मांजर असेल तर ते आपल्या कुटुंबातील व्यक्तीपेक्षा काही कमी नसते. घरातील सोफ्याचा किंवा बेडचा एक कोपरा त्याने झोपण्यासाठी स्वतःच्या मालकीचा केलेला असतो. अशाच सुंदर मनीमाऊ साठी सुंदर अशी नावे (Cute Cat Name in Marathi) आम्ही…