मांजर हा खूप क्युट आणि सुंदर पाळीव प्राणी आहे. मऊ आणि केसाळू मनीमाऊ कोणाला आवडत नाही असे होणार नाही.
घरात मांजर असेल तर ते आपल्या कुटुंबातील व्यक्तीपेक्षा काही कमी नसते. घरातील सोफ्याचा किंवा बेडचा एक कोपरा त्याने झोपण्यासाठी स्वतःच्या मालकीचा केलेला असतो.
अशाच सुंदर मनीमाऊ साठी सुंदर अशी नावे (Cute Cat Name in Marathi) आम्ही या पोस्ट मध्ये घेऊन आलो आहोत. ज्यामुळे प्राणीप्रेमी लोकांना आपल्या मांजराचे नाव ठेवण्यास मदत होईल.
Marathi cat names
क्र.
मांजरासाठी नावे
१
अनुश्री
२
अक्षदा
३
आराध्या
४
आयशा
५
अर्पिता
६
अनन्या
७
अश्विनी
८
आरोही
९
अबोली
१०
आकांक्षा
११
आदिती
१२
अस्मिता
१३
अंजली
१४
अनुष्का
१५
अहिल्या
१६
ओवी
१७
अनुराधा
क्र.
मांजरासाठी नावे
१८
उषा
१९
उज्वला
२०
उपाज्ञा
२१
ऊर्मिला
२२
ऊर्वी
२३
उदयाश्री
२४
उल्हासिनी
२५
उदया
हे नक्की वाचा : 250+ कुत्र्याची जबरदस्त मराठी नावे । Marathi dog names
Cute Cat Name in Marathi
क्र.
मांजरासाठी नावे
२६
कोमल
२७
कामाक्षी
२८
काव्या
२९
करुणा
३०
कावेरी
३१
कामदा
३२
कल्पना
३३
कंगना
३४
कविता
३५
काजल
३६
कृपा
३७
कायरा
क्र.
मांजरासाठी नावे
३८
ख़ुशी
३९
ख्वाइश
४०
खुशिका
४१
ख्याती
क्र.
मांजरासाठी नावे
४२
गौरवी
४३
गौरी
४४
गंगा
४५
गौतमी
४६
गोपिका
४७
गोदावरी
४८
गुंजन
४९
गीताली
५०
गीता
५१
गिरीजा
५२
गायत्री
मांजराची मराठी नावे
क्र.
मांजरासाठी नावे
५३
घोषिता
५४
घनलक्ष्मी
५५
घनवी
क्र.
मांजरासाठी नावे
५६
चमेली
५७
चंद्रकला
५८
चैत्रा
५९
चेतना
६०
चिन्मयी
६१
चाँदनी
६२
चैताली
क्र.
मांजरासाठी नावे
६३
छाया
६४
छुटकी
६५
छबेली
६६
छायावती
६७
छबेली
६८
छकुली
क्र.
मांजरासाठी नावे
६९
जिजा
७०
जिजाई
७१
जगती
७२
जया
७३
ज्योत्स्ना
७४
जल्पना
७५
जाई
७६
जान्हवी
७७
जिगीषा
७८
जुही
७९
जुई
Marathi cat names – मांजराची मराठी नावे
क्र.
मांजरासाठी नावे
८०
भाग्या
८१
भागीरथी
८२
भाग्येश्वरी
८३
भाग्योदया
८४
भानू
८५
भानुजा
८६
भानुप्रिया
८७
भानुमती
८८
भानुश्री
८९
भामा
९०
भामिनी
९१
भार्गवी
९२
भारती
९३
भारवी
९४
भावना
क्र.
मांजरासाठी नावे
९५
दमयंती
९६
दीप्ती
९७
दीपश्री
९८
दिव्या
९९
दिव्यांगना
१००
दिवी
१०१
दिशा
१०२
देवकी
१०३
देवसेना
१०४
देवेश्री
१०५
देवी
क्र.
मांजरासाठी नावे
१०६
साधना
१०७
साणवी
१०८
सांविका
१०९
सहस्रा
११०
सचिता
१११
साधिका
११२
साची
११३
साध्वी
११४
सागरिका
११५
सखी
११६
सलिनी
११७
सलोनी
११८
सलोनिया
११९
समली
तुम्हाला हि मांजराची मराठी नावे (cat name in marathi) कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा.
कुत्रा हा पाळीव प्राणी खूप प्रामाणिक असतो. जर आपण एखादा छानसा कुत्रा घरात पाळला असेल तर तो आपल्या कुटुंबातील व्यक्ती सारखाच असतो. एखादा नवीन कुत्रा घरात आणल्यावर आपल्याला त्याच्याबद्दल खूप कुतूहल असते. त्या कुत्र्याची काळजी कशी करायची? त्याला खायला काय द्यायचे? सर्वात महत्वाचे म्हणजे त्या कुत्र्याचे नाव काय ठेवायचे? असे बरेच प्रश्न आपल्याला पडत असतात….