[2024] हॉटेल साठी मराठी नावांची यादी | Marathi Names for Food Business | Hotel name in Marathi

Marathi Names for Food Business । हॉटेल साठी मराठी नावांची यादी | Hotel name in Marathi । हॉटेल साठी ऐतिहासिक नावे । Historical Hotel Names In Marathi । स्पेशल पदार्थांसाठी हॉटेल ची नावे । Marathi Names for Food Business ।


जेव्हा एखादी व्यक्ती नवीन व्यवसाय सुरु करते तेव्हा त्या व्यक्तीच्या मनात अनेक प्रश्न असतात. सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे आपल्या व्यवसायाचे नाव काय असावे? अशाच काही मराठी व्यावसायिकांना मदत व्हावी म्हणून हॉटेल बिझनेस साठी नवीन नावांची यादी आम्ही या पोस्ट मध्ये आहोत.

महाराष्ट्रात नानाप्रकारचे खाद्यपदार्थ आहेत व खवय्येही काही कमी नाहीत. त्यामुळे तुम्ही हॉटेल व्यवसाय सुरु करणार असाल तर सर्वप्रथम अभिनंदन.

हॉटेल व्यवसायाचे नाव ठरवण्याधी ह्या बाबी लक्षात घ्या :

  • जगात अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ आहेत व इंटरनेटवर त्या सर्वांच्या रेसिपीसुद्धा आहेत त्यामुळे तुम्ही नवनवीन पदार्थासाठी हॉटेल व्यवसाय सुरु करू शकता. व ग्राहकांसाठीची स्पर्धा टाळू शकता.
  • जर तुम्ही अशा एकाच प्रकारच्या पदार्थावर फोकस करून व्यवसाय केला तर तुमच्या नावाचे ब्रँड सुद्धा त्या पदार्थाला अनुसरून असू द्या, उदा. पुणेरी मोमोस, पिझ्झा हब, बर्गर किंग, इ.
  • तुमच्या हॉटेल चे नाव साधे व लक्षात राहण्यासारखे असू द्या, जेणेकरून लोकांना सांगण्यासाठी व मार्केटिंग करण्यासाठी सोपे जाईल.
  • हॉटेल चे नाव विचारपूर्वक ठेवा कारण त्यावरून तुमच्या हॉटेल व्यवसायाचे ब्रॅंडिंग होणार आहे.

हॉटेल साठी मराठी नावांची यादी

क्र.हॉटेल ची नावे
अन्नदाता
शिदोरी
चायपाणी
सासूरवाडी
रुचीरा
जिव्हाळा
नाश्ता सम्राट
स्वाद
न्याहरी भवन
१०पंगत
११आत्म तृप्ती
१२महाराष्ट्र दरबार
१३आस्वाद
१४अन्नपूर्णा
१५पंचशील
१६प्रेमाचा नाश्ता
१७शाही मिसळ
१८सयाजी
१९अयोध्या
२०उपवास
२१क्षणभर विश्रांती
२२गंगासागर
२३गोकुळ
२४गावरान 
२५तडका
२६महाराजा
२७फुड पॅलेस
२८शिवतारा
२९संगम
३०सह्याद्री
३१सातबारा
३२जय हिंद
३३पोटोबा
३४झिंगाट
३५लवंगी मिरची
३६घरचा स्वाद
३७आई ची माया
३८माहेर
३९खाऊगिरी
४०मराठी कटटा्
४१लज्जतदार
४२गोंधळ
४३हॉटेल झणझणीत
४४रानमेवा
४५संस्कृती
४६तवा-फ्राय
४७चुलांगण
४८पाहुणचार
४९ताजमहल
५०तारांगण

नाश्ता सेंटर साठी मराठी नावे – Marathi Names for Snack Shop

क्र.हॉटेल ची नावे
पोटभर
शिदोरी
खमंग
झणझणीत 
प्रेमाचा चहा
गोकुळ
कांदा-पोहे
भाजी फ्राय
न्याहारी
१०शिदोरी
११प्रेमाचा नाश्ता
१२आईची माया
१३मिसळ पाव
१४पोटोबा
१५वृंदावन
१६पंचशील
१७नैवद्य
१८नक्षत्र
१९स्वाद
२०सकाळचा नाश्ता
२१मॉर्निंग फूड
२२खमंग
२३चविष्ट
२४मन तृप्ती
२५उपवास
२६विनय फास्ट फूड
२७मिरची भजी
२८आईची न्याहारी
२९शिदोरी
३०मायेची साद

स्पेशल पदार्थांसाठी हॉटेल ची नावे – Marathi Names for Food Business

क्र.हॉटेल ची नावे
मिसळ दरबार
मिसळ स्पेशल
मिसळ विसळ
मायेची मिसळ
प्रेमाची मिसळ
खमंग मिसळ
झणझणीत मिसळ
गावरान मिसळ
तडका मिसळ
१०मिसळवार
११सस्ते वडेवाले
१२चीझ वडापाव
१३ताव वडापाव
१४झाडाखालचा वडापाव
१५चुलाण वडापाव
१६चुलीवरचा वडापाव
१७गरमवडा
१८वडेबिडे
१९वडापाव कॉर्नर
२०वडापाव हब
२१गरीबाचा वडापाव
२२चटणी वडा
२३मसाला वडापाव
२४बर्गर किंग
२५पिझा हब
२६स्पेशल बर्गर
२७शाही बर्गर
२८मनतृप्त मिसळ
२९खवय्या वडापाव
३०*तुमचे नाव* *पदार्थाचे नाव*
३१मिसळ पॅलेस
३२रुचकर मिसळ
३३मिसळ पॉईंट
३४मिसळ गल्ली
३५१ नंबर मिसळ
३६आप्पाची मिसळ

हॉटेल साठी ऐतिहासिक नावे । Historical Hotel Names In Marathi

क्र.
महाराष्ट्र दरबार
दरबारी थाट
हॉटेल दरबार
शिव भोजन
शिव थाळी
शिवमय भोजन
शिवमय संस्कृती
हॉटेल पेशवा
राजा छत्रपती
१०हॉटेल छत्रपती
११महाराज हॉटेल
१२हॉटेल भगवाधारी
१३ऐतिहासिक भोजन
१४शाही भोग
१५मराठा खानावळ
१६मराठा भोजनालय
१७शाही थाळी
१८शाही भोजन
१९शाही खानपान
२०हॉटेल दक्खन दरवाजा
२१राजभोग
२२राजभोग थाळी
२३हॉटेल महाराजा
२४हॉटेल राजेशाही
२५महाराष्ट्र हॉटेल

तर मित्रांनो हि हॉटेल साठी मराठी नावांची यादी ( Marathi Names for Food Business ) तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नकी कळवा. व तुम्हाला माहित असलेली नावे कमेंट मध्ये सुचवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *