[Latest] च वरून मुलींची नावे । baby girl names in marathi from C

मुलगा हा जर वंशाचा दिवा असेल तर मुलगी हि घराला उजळवणारी पणती असते. ज्या घरात मुलगी जन्माला येते त्या घरात लक्ष्मी आणि सरस्वती चा वास असतो.

मुलगा असो वा मुलगी जेव्हा एखाद्या कुटुंबात नवीन बाळ जन्माला येते त्यावेळी त्या कुटुंबातील लोकांचा आनंद गगनात मावेनासा होतो. त्या बाळाच्या हसण्या-खिदळण्याने घराला एक घरपण येते!

जेव्हा बाळ घरात येते तेव्हा बाळाचे आईबाबा त्याची काळजी घेण्यात व्यस्त होतात, आजीआजोबा वेगवेगळ्या पद्धतीने त्याला खेळवण्याचा प्रयत्न करत असतात, हिकडे बाळाच्या आत्या-मावश्या मात्र बाळाचे नाव काय ठेवायचे या विचारत असतात!

‘बाळाचे नाव’ हि आईवडिलांकडून बाळाला मिळणारी सर्वात मोठी भेटवस्तू आहे! प्रत्येक आदर्श पालक बाळाचे नाव ठेवण्यापूर्वी खूप विचार करतात. त्यापैकीच तुम्ही एक आहात.

अशाच काही आदर्श पालकांना बाळाचे नाव ठेवण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही हा प्रकल्प हाती घेतला आहे. चला तर आज आपण बघुयात च वरून मुलींची नावे

अद्याक्षरावरून लहान मुलींची नावे

क्षज्ञ

च वरून मुलींची नावे

नाव अर्थ
चार्वीसुंदर मुलगी
चारूसुंदर, पवित्र, ग्रेसफुल
चैतालीचैत्र महिन्यात जन्मलेली, स्मरणशक्ती चांगली असलेली
चैत्रीचैत्र महिन्याची पौर्णिमा
चाक्षणीदिसायला सुंदर, बुद्धिमान
चंद्रजाचंद्रापासून निर्माण झालेली
चाँदनीचंद्राचा प्रकाश
चराआनंद
चरण्याचांगली वागणूक
चिन्मयीसर्वोच्च चेतना
चार्मीचार्मिंग, प्रिय
चारुलसौंदर्याने भरलेली
चेरिकामहान आनंद
चतुर्वीईश्वराचा प्रसाद
चाहनालालसा, स्नेह
चारनाएक पक्षी
चरिताचांगली
चारुवीप्रकाश, प्रतिभाशाली
चहेतीसर्वांसाठी प्रिय
चयनिकाविशेष निवड झालेली
चैरावलीचैत्र महिन्याची पौर्णिमा
चेतनाबुद्धि, शक्ति, जीवन
चैत्रानवा प्रकाश, किरण, मेष राशि
चैत्रवीचैत्र महिन्यात जन्मलेली
चैत्रिकाखूप चतुर
चकोरीचंद्राच्या प्रेमात पडलेला पक्षी
चक्रणीचक्राची शक्ती
चक्रिकादेवी लक्ष्मी, ऊर्जा
चालमादेवी पार्वतीचे एक नाव
चमेलीएक सुगंधित फूल
चामिनीअज्ञात
चंपिकाछोटे चाफ्याचे फूल
चनस्याआनंदी, आश्चर्यजनक
चंचरीचिमणी, पाण्याचा भोवरा
चांसीदेवी लक्ष्मी
चंदनासुगंधित लाकूड, सुवास
चंदनिकाछोटी, अल्प
चंद्रकाचंद्रमा
चंद्रकलाचंद्राची किरणें
चंद्राकीमोर
चंद्राणीचंद्राची पत्नी
चंद्ररूपादेवी लक्ष्मी, चंद्रासारखे रूप असणारी
चन्द्रेयीचंद्राची मुलगी
चंजनाआकर्षक
चंद्रिमाचंद्रासारखी
चनायाप्रसिद्ध, प्रख्यात
चकोरीचांदणे हेच जीवन असलेली पक्षी
चतुरलक्ष्मी
चतुराहुशार, सुंदर
चतुरंगापृथ्वी
चपलाचपळ, वीज
चरणा
चक्षुता
चामुंडादुर्गा
चारुसुंदर
चारुकेशरी
चारुकेशीपहिला/ दुसरा प्रहर, सुंदर केशकलापाची
चारुगात्रीसुंदर, देखणी
चारुचित्राचित्रासारखी सुंदर
चारुनेत्रासुंदर डोळ्यांची
चारुतानाजूक, हळुवार
चारुबालासुंदर तरुणी, बालिका
चारुमतीउत्तम बुध्दीची
चार्वीसुंदर मुलगी
चारूसुंदर, पवित्र, ग्रेसफुल
चैत्रीचैत्र महिन्याची पौर्णिमा
चाक्षणीदिसायला सुंदर, बुद्धिमान
चंद्रजाचंद्रापासून निर्माण झालेली
चराआनंद
चरण्याचांगली वागणूक
चार्मीचार्मिंग, प्रिय
चारुलसौंदर्याने भरलेली
चेरिकामहान आनंद
चतुर्वीईश्वराचा प्रसाद
चाहनालालसा, स्नेह
चारनाएक पक्षी
चरिताचांगली
चारुवीप्रकाश, प्रतिभाशाली
चहेतीसर्वांसाठी प्रिय
चयनिकाविशेष निवड झालेली
चैरावलीचैत्र महिन्याची पौर्णिमा
चेतनाबुद्धि, शक्ति, जीवन
चैत्रवीचैत्र महिन्यात जन्मलेली
चैत्रिकाखूप चतुर
चकोरीचंद्राच्या प्रेमात पडलेला पक्षी
चक्रणीचक्राची शक्ती
चक्रिकादेवी लक्ष्मी, ऊर्जा
चालमादेवी पार्वतीचे एक नाव
चामिनीअज्ञात
चंपिकाछोटे चाफ्याचे फूल
चनस्याआनंदी, आश्चर्यजनक
चंचरीचिमणी, पाण्याचा भोवरा
चांसीदेवी लक्ष्मी
चंदनासुगंधित लाकूड, सुवास
चंदनिकाछोटी, अल्प
चंद्रकाचंद्रमा
चंद्रकलाचंद्राची किरणें
चंद्राकीमोर
चंद्राणीचंद्राची पत्नी
चंद्ररूपादेवी लक्ष्मी, चंद्रासारखे रूप असणारी
चन्द्रेयीचंद्राची मुलगी
चेतसाचेतना
चिदाक्षापरम चेतना, ब्रह्म किंवा सर्वोच्च आत्मा
चीकूप्रिय, क्यूट
चिलांकावाद्ययंत्र
चिमयेप्रिय, देवाने पाठवलेली
चिमायीआश्चर्यजनक, आनंदमय
चिंतलविचारशीलता
चिंतनाबुद्धिमान, विचारशील
चिंतनिकाध्यान, चिंतन
चिप्पीमोती, विशेष
चिरस्वीसुंदर हास्य
चिश्ताछोटी नदी
चितन्याऊर्जा, उत्साह
चित्राएका नक्षत्राचे नाव
चित्रांगदासुगंधाने भरलेली
चित्रमणिएका रंगाचे नाव
चित्रांबरीएक राग
चितिप्रेम
चित्कलाज्ञान, विद्या
चित्रमायासांसारिक भ्रम
चित्रांगीआकर्षकऔर सुंदर शरीर असलेली
चित्राणीगंगा नदी
चित्रांशीमोठ्या फोटोचा भाग
चित्ररथीउज्जवल किंवा सुंदर रथाचा स्वामी
चित्रलेखाफोटो
चित्तरांजलिरंगाचे नाव
चित्रितासुरम्य
चित्तरूपामनोहर
चूड़ामणिएक दागिना
चुमकीसितारा
चैतन्याश्रीचेतना, भान
चन्द्रवदनाचंद्रमा

आम्ही निवडलेली च वरून मुलींची नावे

नावअर्थ
चमेलीएक सुगंधित फूल
चंद्रकलाचंद्राची किरणें
चैत्रानवा प्रकाश, किरण, मेष राशि
चेतनाबुद्धि, शक्ति, जीवन
चिन्मयीसर्वोच्च चेतना
चाँदनीतारे
चैतालीचैत्र महिन्यात जन्मलेली, स्मरणशक्ती चांगली असलेली

तुम्हाला हि च वरून मुलींची नावे कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा, व जर तुम्हाला यापेक्षा जास्त नावे माहित असतील तर कमेंट करून नक्की सांगा.


हे नक्की वाचा :

लहान बाळाची काळजी कशी घ्याल? लहान बाळाला खेळवण्यासाठी काही मजेशीर गोष्टी

लहान बाळाला सांभाळणे हे पालकांसाठी जगातील सर्वात अवघड काम असते; पण काळजी करू नका या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला लहान मुलांची काळजी कशी घ्यायची याची संपूर्ण माहिती देणार आहोत ….

-: अधिक वाचा :-


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *