लहान मुले म्हणजे देवाघरची फुले असं म्हणलं जात ते खरंच आहे. घरात लहान मुलं असल्यावर घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि आनंददायी असते. जेव्हा एखाद्या कुटुंबात लहान बाळाचे आगमन होते तेव्हा त्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा होतो.
🌸 Join Our Baby Names Updates Channels!
बाळ घरात येण्याअगोदरच बाळाचे नाव काय असणार हे ठरवण्यासाठी घरातील मंडळी उत्सुक असते. कारण आईवडिलांकडून बाळाला मिळणारी सर्वात पहिली आणि सुंदर भेटवस्तू म्हणजे त्याचे नाव. त्यामुळे बाळाचे नाव हे अत्यंत विचार करून ठेवले जाते.
अशाच काही आदर्श पालकांना आपल्या बाळाचे नाव ठेवण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही लहान मुलांची नव-नवीन नावे आणि त्याचे अर्थ घेऊन आलो आहोत. तर आज आपण बघूया ए वरून लहान मुलांची नावे.
अद्याक्षरावरून लहान मुलांची नावे
ए वरून लहान मुलांची नावे
शब्द | अर्थ |
---|---|
एलिल | अति सुंदर |
एरनेश | प्रामाणिक |
एताश | शक्तिशाली |
एतिराज | परमात्मा |
एशांश | देवाचा अंश |
एलेश | राजा |
एवराज | चमकणारा |
एरीश | हृदयाच्या जवळचा |
एकनाथ | एका संताचे नाव |
एकलव्य | एक महान धनुर्धर |
एकाम्बर | आकाश |
एकपद | शिव |
एकराज | राजा |
एकवीर | बहादूर |
एकज | एकुलता एक |
एकलिंग | शंकर |
एकदंत | गणपती |
एकचक्र | चंद्रमा |
एकेष | सम्राट |
एकाक्ष | शंकर |
एकांत | एकटा |
एकराम | |
एकेश्वर | |
एकंबर | |
एकांश | |
एमिल | |
ऐश्वर्य | |
एकाग्र | |
एकोदर | |
एवांश |
अद्याक्षरावरून मुलांची नावे
तर मित्रांनो तुम्हाला आमची ए वरून लहान मुलांची नावे कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि जर तुम्हाला ह्यापेक्षा जास्त नावे माहित असतील तर खाली कंमेंट करून इतर लोकांपर्यंत नक्की पोहचवा.
हे नक्की वाचा :
लहान बाळाची काळजी कशी घ्याल? लहान बाळाला खेळवण्यासाठी काही मजेशीर गोष्टी
लहान बाळाला सांभाळणे हे पालकांसाठी जगातील सर्वात अवघड काम असते; पण काळजी करू नका या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला लहान मुलांची काळजी कशी घ्यायची याची संपूर्ण माहिती देणार आहोत ….
-: अधिक वाचा :-