250+ कुत्र्याची जबरदस्त मराठी नावे । Marathi dog names
कुत्रा हा पाळीव प्राणी खूप प्रामाणिक असतो. जर आपण एखादा छानसा कुत्रा घरात पाळला असेल तर तो आपल्या कुटुंबातील व्यक्ती सारखाच असतो. एखादा नवीन कुत्रा घरात आणल्यावर आपल्याला त्याच्याबद्दल खूप कुतूहल असते. त्या कुत्र्याची काळजी कशी करायची? त्याला खायला काय द्यायचे? सर्वात महत्वाचे म्हणजे त्या कुत्र्याचे नाव काय ठेवायचे? असे बरेच प्रश्न आपल्याला पडत असतात….