लहान मुले म्हणजे देवाघरची फुले असं म्हणलं जात ते खरंच आहे. घरात लहान मुलं असल्यावर घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि आनंददायी असते. जेव्हा एखाद्या कुटुंबात लहान बाळाचे आगमन होते तेव्हा त्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा होतो.
बाळ घरात येण्याअगोदरच बाळाचे नाव काय असणार हे ठरवण्यासाठी घरातील मंडळी उत्सुक असते. कारण आईवडिलांकडून बाळाला मिळणारी सर्वात पहिली आणि सुंदर भेटवस्तू म्हणजे त्याचे नाव. त्यामुळे बाळाचे नाव हे अत्यंत विचार करून ठेवले जाते.
अशाच काही आदर्श पालकांना आपल्या बाळाचे नाव ठेवण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही लहान मुलांची नव-नवीन नावे आणि त्याचे अर्थ घेऊन आलो आहोत. तर आज आपण बघूया फ वरून लहान मुलांची नावे.
अद्याक्षरावरून लहानमुलांची नावे
फ वरून लहान मुलांची नावे
नाव
अर्थ
फागुन
आकर्षक
फाल्गुन
थंड हवामानात जन्म घेतलेला
फलेश
चांगल्या परिणामांची इच्छा असणारा
फलित
चांगले परिणाम
फलितांश
परिणाम स्वीकारणारा
फाल्गु
प्रिय
फलादित्य
परिणामांपासून मिळणारी ऊर्जा
फलन
चांगले परिणाम मिळणे
फतिन
मोहक, आकर्षक
फतेहदीप
यशाचा दीप
फलांकुर
नवीन पालवी
फारस
नैसर्गिक गोडी, फळांचा रस
फतेहरूप
जिंकण्याचे स्वरूप
फोजिंदर
स्वर्गातील देवांची फौज
फ्रवेश
देवदूत, फरिश्ता
फकिरा
–
फणी
सर्प
फणीनाथ
सर्पांचा राजा
फणीश्वर
सर्पांचा राजा
फणीन्द्र
शंकर
फागोजी
–
फाल्गुन
अर्जुन, इंद्र, हिंदूचा बारावा महिना
फिरोज
एक रत्न विशेष
फाल्गुनी
मराठी महिना, ऋतू, पौर्णिमेचा चंद्र, नक्षत्राचे नाव
वेगळी, युनिक, इतरांपेक्षा वेगळी असणारी, मौल्यवानी मोती
फरिश्ता
एखाद्याच्या आयुष्यात आनंद घेऊन येणारी व्यक्ती
फरहाना
अत्यंत सुंदर, आकर्षक
फियाना
योद्धा
फेलिका
स्वर्गातून आलेली
फेलिसी
आनंद
फेमिना
मुलगी
फ्रिडा
शांतीप्रिय, प्रेमळ
फ्लेविया
स्वर्णिम, सौंदर्य, अप्रतिम
फ्लोरिडा
फुलांप्रमाणे सुंदर, नाजूक, सुगंधित
फेथ
विश्वास
फर्न
प्राकृतिक, नैसर्गिक
फॅबल
कथा, कल्पना, काल्पनिक
फ्लोरा
मोहक, कोमल, नाजूक
फ्रेडी
पवित्र, ईश्वराची कृपा असणारी, ईश्वराचा आशीर्वाद
फ्रेनी
आवडणारी, प्रेमिका
फेरल
सुंदर, सौम्य, कोमल
फेअरी
सुंदर, परीप्रमाणे, परी
फेरीका
मुक्त
फिओनी
पांढरी, सफेद, गोरी
फ्रेना
फुलाप्रमाणे नाजूक, अगदी नाजूक असणारी
फ्रिनिसा
परी, परीप्रमाणे
फ्रेशिया
अप्रतिम
फ्रेएल
सुंदर, प्रिय
फॅनी
मोहक, आकर्षक, प्रिय
फ्रेन्सिका
प्रसिद्ध, लोकप्रिय
फ्रँकलिन
मुक्त, स्वतंत्र विचारांची
फेमी
प्रसिद्ध, श्रीमंत
फॅरेल
प्रेरणादायक अशी
हे नक्की वाचा :
लहान बाळाची काळजी कशी घ्याल? लहान बाळाला खेळवण्यासाठी काही मजेशीर गोष्टी
लहान बाळाला सांभाळणे हे पालकांसाठी जगातील सर्वात अवघड काम असते; पण काळजी करू नका या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला लहान मुलांची काळजी कशी घ्यायची याची संपूर्ण माहिती देणार आहोत ….
-: अधिक वाचा :-
आम्ही निवडलेली फ वरून लहान मुलांची नावे
नाव
अर्थ
फारूक
सत्यवादी
फकीर
भिक्षक
फ्रेडी
इंग्लिश नाव
फिरोज
एक रत्न विशेष
फलक
फळा
फलोत्त्म
उत्तम फळ
फुलोरा
–
फातिम
प्रतिमा
फरहाना
आनंदी, कायम प्रसन्न असणारी
फरजत
रमणीय, प्रकाश
फरीदा
वेगळी, युनिक, इतरांपेक्षा वेगळी असणारी, मौल्यवानी मोती
अद्याक्षरावरून मुलांची नावे
नमस्कार मित्रांनो तुम्हाला हि फ वरून लहान मुलांची नावे कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व जर तुम्हाला आणखी काही नावे माहित असतील तर खाली कमेंट करून नक्की कळवा.