लहान मुले म्हणजे देवाघरची फुले असं म्हणलं जात ते खरंच आहे. घरात लहान मुलं असल्यावर घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि आनंददायी असते. जेव्हा एखाद्या कुटुंबात लहान बाळाचे आगमन होते तेव्हा त्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा होतो.
बाळ घरात येण्याअगोदरच बाळाचे नाव काय असणार हे ठरवण्यासाठी घरातील मंडळी उत्सुक असते. कारण आईवडिलांकडून बाळाला मिळणारी सर्वात पहिली आणि सुंदर भेटवस्तू म्हणजे त्याचे नाव. त्यामुळे बाळाचे नाव हे अत्यंत विचार करून ठेवले जाते.
अशाच काही आदर्श पालकांना आपल्या बाळाचे नाव ठेवण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही लहान मुलांची नव-नवीन नावे आणि त्याचे अर्थ घेऊन आलो आहोत. तर आज आपण बघूया अ वरून लहान मुलांची नावे
मुलगा हा जर वंशाचा दिवा असेल तर मुलगी हि घराला उजळवणारी पणती असते. ज्या घरात मुलगी जन्माला येते त्या घरात लक्ष्मी आणि सरस्वती चा वास असतो. मुलगा असो वा मुलगी जेव्हा एखाद्या कुटुंबात नवीन बाळ जन्माला येते त्यावेळी त्या कुटुंबातील लोकांचा आनंद गगनात मावेनासा होतो. त्या बाळाच्या हसण्या-खिदळण्याने घराला एक घरपण येते! जेव्हा बाळ घरात…
मुलगा हा जर वंशाचा दिवा असेल तर मुलगी हि घराला उजळवणारी पणती असते. ज्या घरात मुलगी जन्माला येते त्या घरात लक्ष्मी आणि सरस्वती चा वास असतो. मुलगा असो वा मुलगी जेव्हा एखाद्या कुटुंबात नवीन बाळ जन्माला येते त्यावेळी त्या कुटुंबातील लोकांचा आनंद गगनात मावेनासा होतो. त्या बाळाच्या हसण्या-खिदळण्याने घराला एक घरपण येते! जेव्हा बाळ घरात…
कुत्रा हा पाळीव प्राणी खूप प्रामाणिक असतो. जर आपण एखादा छानसा कुत्रा घरात पाळला असेल तर तो आपल्या कुटुंबातील व्यक्ती सारखाच असतो. एखादा नवीन कुत्रा घरात आणल्यावर आपल्याला त्याच्याबद्दल खूप कुतूहल असते. त्या कुत्र्याची काळजी कशी करायची? त्याला खायला काय द्यायचे? सर्वात महत्वाचे म्हणजे त्या कुत्र्याचे नाव काय ठेवायचे? असे बरेच प्रश्न आपल्याला पडत असतात….
लहान मुले म्हणजे देवाघरची फुले असं म्हणलं जात ते खरंच आहे. घरात लहान मुलं असल्यावर घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि आनंददायी असते. जेव्हा एखाद्या कुटुंबात लहान बाळाचे आगमन होते तेव्हा त्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा होतो. बाळ घरात येण्याअगोदरच बाळाचे नाव काय असणार हे ठरवण्यासाठी घरातील मंडळी उत्सुक असते. कारण आईवडिलांकडून बाळाला मिळणारी सर्वात पहिली…
मराठीतील 170+ मुलींची नावे यादी आणि त्यांचा अर्थ: मुलासाठी नाव निवडणे हा एक महत्त्वाचा निर्णय आहे जो त्याच्या आयुष्यभर महत्त्वाचा असतो. नावाची निवड केवळ ओळखीच्या पलीकडे जाते; तो एखाद्या व्यक्तीच्या ओळखीचा अविभाज्य भाग बनतो. जेव्हा एखाद्या मुलीसाठी नाव निवडण्याची वेळ येते तेव्हा ही प्रक्रिया आणखी महत्त्वपूर्ण बनते. मुलीला दिलेले नाव तिची स्वतःची धारणा बनवते, तिच्या…
House Names In Marathi | बंगल्याची नावे मराठी । घरांची नावे मराठी | Home Name In Marathi । Sanskrit marathi names for house । घरांची नावे संस्कृतमध्ये | Home names in sanskrit घर असावे घरासारखेनकोत नुसत्या भिंतीइथे असावा प्रेम-जिव्हाळानकोत नुसती नाती | त्या शब्दांना अर्थ असावानकोच नुसती वाणीसूर जुळावे परस्परांचेनकोत नुसती गाणी || या कवितेचे बोल…