१५०+ अ वरून मुलींची नावे । Baby Girl Names in Marathi From A

लहान मुले म्हणजे देवाघरची फुले असं म्हणलं जात ते खरंच आहे. घरात लहान मुलं असल्यावर घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि आनंददायी असते. जेव्हा एखाद्या कुटुंबात लहान बाळाचे आगमन होते तेव्हा त्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा होतो.

बाळ घरात येण्याअगोदरच बाळाचे नाव काय असणार हे ठरवण्यासाठी घरातील मंडळी उत्सुक असते. कारण आईवडिलांकडून बाळाला मिळणारी सर्वात पहिली आणि सुंदर भेटवस्तू म्हणजे त्याचे नाव. त्यामुळे बाळाचे नाव हे अत्यंत विचार करून ठेवले जाते.

अशाच काही आदर्श पालकांना आपल्या बाळाचे नाव ठेवण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही लहान मुलांची नव-नवीन नावे आणि त्याचे अर्थ घेऊन आलो आहोत. तर आज आपण बघूया अ वरून लहान मुलांची नावे

अ वरून मुलींची नावे

मुलींची नवीन नावेनावाचा अर्थ
अनंती {Ananti}भेट
अनन्या {Anannya}नॅनोसेकंद
अनिया {Aniya}कृपा, सर्जनशील
अनिहा {Aniha}उदासीन
अनीमा {Anima}शक्ती
अन्वेषा {Anvesha}शोध
अंविता {Anvita}माता दुर्गा
अवशी {Avashi}पृथ्वी
अवनिजा {Avanija}माता पार्वती
अवनिता {Avanita}पृथ्वी
अनुश्री {Anushree}सुंदर मुलगी
अंजुश्री {Anjushree}प्रिय,प्रेमळ
अनवी {Anavi}दयाळू
अन्वयी {Anvayi}दोघांत संबंध प्रस्थापित करणारी
अदिता {Aadita}सुरुवात
अकिरा {Akira}कृपाळू सामर्थ्य
अक्रिती {Akritee}आकार
अक्षधा {Akshadha}ईश्वराचा आशीर्वाद
अमारा {Amara}गवत, अमर व्यक्ती
अमीया {Amiya}आनंददायक मुलगी
अदिती {Aditi}पाहुणे
अभिधा {Abhidha}अर्थपूर्ण
अभिध्या {Abhidhya}शुभेच्छा
अभिजना {Abhijana}स्मरण, स्मरण
अभिलाषा {Abhilasha}इच्छा, आकांक्षा
अचला {Achala}पार्वती,दृढ राहणारी मुलगी
अहल्या {Ahalya}गौतम ऋषिपत्नी, पंचकन्यांपैकी एक
अक्षयिनी {Akshayini}अमर
अंकुरा {Ankura}कोंब
अरीणी {Arinee}साहसी व्यक्ती
अखिला {Akhila}परीपूर्ण
अग्रता {Agrata}नेतृत्व करणारी
अजला {Ajala}अर्थपूर्ण
अजंता {Anjata}एक प्रसिद्ध गुहा
अजया {Ajaya}अविनाशी, अपराजित
अजिता {Ajita}अजिंक्य,पराभव करु शकत नाही अशी
अक्षदा {Akshada}आशीर्वाद देणे
अक्षयनी {Akshayani}माता पार्वती
अवंती {Avanti}प्राचीन राजधानीचे नाव
अशनी {Ashani}वज्र, उल्का
अश्लेषा {Ashalesha}नववे नक्षत्र
अश्विनी {Ashwini}सत्तावीस नक्षत्रांपैकी पहिले
अनिष्का {Anishka}मित्र,सखी
अक्षता {Akshata}तांदूळ
अक्षिता {Akshita}स्थायी
अकुला {Akula}देवी पार्वती
अलेख्या {Alekhya}चित्र
अमिता {Amita}अमर्याद,असीमित
अवनी {Avani}पृथ्वी
अव्यया {Avyaya}शाश्वत
अवाची {Avachi}दक्षिण दिशा
अवंतिका {Avantika}उज्जयिनीचे नाव
अमीथी {Amithi}अपार
अमिया {Amiya}अमृतप्रमाणे
अमोदा {Amoda}आनंद लाभणे
अमृता {Amruta}अमृत, अमरत्व
अमृषा {Amrusha}अचानक
अलोपा {Alopa}इच्छारहित मुलगी
अलोलिका {Alolika}स्थैर्य असलेली
अलोलुपा {Alolupa}लोभी नसलेली
अवना {Avana}तृप्त करणारी मुलगी
अमूल्या {Amulya}अनमोल व्यक्ती
अनसूया {Anusaya}बडबड करणारी
अभिती {Abhiti}वैभव, प्रकाश
अभया {Abhaya}निर्भय,नीडर, भयरहित
अंचिता {Anchita}आदरणीय व्यक्ती
अर्जिता {Arjita}मिळवलेली
अर्पिता {Arpita}अर्पण केलेली
अरुणा {Aruna}सूर्याचा सारथी, तांबूस
अरुणिका {Arunika}तांबडी
अलका {Alaka}नदी, कुबेराची नगरी
अल्पना {Alpana}रांगोळी
अनघा {Anagha}सौंदर्य,निष्पाप पवित्र, सुंदर
असिलता {Asilata}तलवार
असीमा {Aseema}अमर्याद
अनीसा {Aneesa}आनंद आणि आनंद
अनिशा {Anisha}अखंडित
अभ्यर्थना {Abhyarthna}प्रार्थना
अभिनीती {Abhineeti}दता, शांती, क्षमाशील
अभिरुपा {Abhirupa}सौंदर्यवती मुलगी
अमूर्त {Amurta}आकाररहित
अमेया {Ameya}मोजता न येण्यासारखा, अमर्यादित
अरविंदिनी {Arvindini}कमळवेल
अनिता {Anita}फुल,पुष्प
अंजली {Anjali}अर्पण
अंजना {Anjana}हनुमानाची आई
अंकिता {Ankita}प्रतीक
अस्मिता {Asmita}अभिमान असणारी
अतूला {Atula}अतुलनीय मुलगी
अविना {Avina}अडथळ्यांशिवाय
अनामिका {Anamika}करंगळीच्या शेजारचे बोट
अनिला {Anila}वारा
अबोली {Aboli}एक फूल,पुष्प
अनोखी {Anokhi}अनन्य
अनुगा {Anuga}साथी,सोबती

Also read This : दोन अक्षरी मुलींची नावे

अनंतीभेट
अनन्यानॅनोसेकंद
अनियासर्जनशील
अनिहाउदासीन
अनीमाशक्ती
आयशाबाहुली
अवनितापृथ्वी
अवनिजापार्वती
अवशीपृथ्वी
आपेक्षाअपेक्षा
अमीयाआनंददायक
अमाराअमर
अक्रितीआकार
अक्षधादेवाचा आशीर्वाद
आप्तीपूर्ती
आरालफुले
अरीणीसाहसी
अखिलापूर्ण
अकिरासामर्थ्य
अलोलुपालोभी नसलेली
अवनातृप्त करणारी
अवंतिका
अवंतीजुन्या राजधानीचे नाव
अश्विनीसत्तावीस नक्षत्रांपैकी पहिले
अनिष्कामित्र
अंकुराकोंब
आभाराणारत्नजडित
अल्पनारांगोळी
अरुणासूर्याचा सारथी
अरुणिकातांबडी
अरुणीपहाट
आशिमाअमर्याद
अशितानदी यमुना
अणिमाअतिसुक्ष्म
अमोलिकाअमूल्य
अधीतीविद्वान
अनया
अस्मिताअभिमान
अद्विती
अपूर्वअनोखा
अर्चनापूजा
अनुषासुंदर
अनुपमाआद्वितीय
अनुतारा
अनुराधा
अचिराखूप लहान
अनुजाछोटी बहिण
अनुश्रीसुंदर
आदिश्रीतेजस्वी
आकांक्षाइच्छा
अदितासुरुवात
आरुषि
आरोहीसंगीत
अदितीपाहुणे
अमिताअमर्याद
अग्रतानेतृत्व
अमया {Amaya}अरुशी {Arushi}
अकृती {Akruti}अमिरा {Amira}
अलोक्या {Alokya}अर्पणा {Aparna}
अनुदिता {Anudita}अनुश्का {Anushka}
अनुष्का {Anushka}अरोही {Arohi}
अन्वेष्ठा {Anveshtha}अहाना {Ahana}
अद्वैता {Advaita}अमरजा {Amaraja}
अन्विता {Anvita}अक्षदा {Akshda}
अपरा {Apara}अबोली {Aboli}
अमीना {Ameena}अनिका {Anika}
अश्लेशा {Ashlesha}अन्वया {Anvaya}
ओवी {Ovi}अनिश्का {Anishka}
अमला {Amala}अरुन्धती {Arundhati}
आतिशा {Aatisha}अनुसया {Anusaya}
अन्नपुर्णा {Annapurna}अलकनंदा {Alaknanda}
अहिल्या {Ahilya}अस्मानी {Asmani}
अनुश्रीसुंदर
अन्वीज्याचे अनुसरण करावे लागेल
अंजुश्रीप्रिय
अनवीदयाळू
आश्लेषानक्षत्र
अधिश्रीउदात्त
आदिश्रीतेजस्वी, उंच
आध्यासुरुवात, प्रथम
आकांक्षाइच्छा
आणिकादेवी दुर्गा
आक्रितीआकार
आदित्रीदेवी लक्ष्मी
अदितासुरुवात
अन्वयीदोघांत संबंध जोडणारी
आमोदिनीआनंदित, आनंदी
आंचलसंरक्षक,निवारा
आराध्यापूजा,पूजनीय, आराध्य
आरिकाप्रशंसा
आरोणीसंगीत
आरुषिसूर्याचे प्रथम किरण
आशामहत्वाकांक्षा,विश्वास,अपेक्षा
आनंदीआनंदित
आशिकाप्रिय, गोड
आरोहीसंगीत
आयुषीदीर्घ आयुष्य
अदितीपाहुणे
अभिधाअर्थ
अभिध्याशुभेच्छा
अभिजनास्मरण, स्मरण
अभिलाषाइच्छा, आकांक्षा
अचलापार्वती,स्थिर, पर्वत, दृढ राहणारी
आदितीस्वातंत्र्य, सुरक्षा
आद्रिजापर्वत
अग्रतानेतृत्व
अजलाअर्थ
अजंताएक प्रसिद्ध गुहा
अजयाअविनाशी, अपराजित
अजिताअजिंक्य, अदम्य,कुणीही पराभव करु शकत नाही अशी
अक्षदाआशीर्वाद
अक्षयनीदेवी पार्वती
अक्षतातांदूळ

आम्ही निवडलेली अ वरून मुलींची नावे

नावअर्थ
अनुश्रीसुंदर मुलगी
अक्षदाआशीर्वाद
आराध्यापूजा,पूजनीय, आराध्य
आयशाबाहुली
अर्पिताअर्पण केलेली
अनन्यानॅनोसेकंद
अश्विनीसत्तावीस नक्षत्रांपैकी पहिले
आरोहीसंगीत
अबोलीएक फूल,पुष्प
आकांक्षाइच्छा
आदितीस्वातंत्र्य, सुरक्षा
अस्मिताअभिमान
अंजलीअर्पण
अनुष्का
अहिल्याराणी
ओवीकवितेचे कडवे
अनुराधाकृष्णाची पत्नी


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *