100+ अ वरून लहान मुलांची नावे | Marathi baby boy names from A

लहान मुले म्हणजे देवाघरची फुले असं म्हणलं जात ते खरंच आहे. घरात लहान मुलं असल्यावर घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि आनंददायी असते. जेव्हा एखाद्या कुटुंबात लहान बाळाचे आगमन होते तेव्हा त्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा होतो.

बाळ घरात येण्याअगोदरच बाळाचे नाव काय असणार हे ठरवण्यासाठी घरातील मंडळी उत्सुक असते. कारण आईवडिलांकडून बाळाला मिळणारी सर्वात पहिली आणि सुंदर भेटवस्तू म्हणजे त्याचे नाव. त्यामुळे बाळाचे नाव हे अत्यंत विचार करून ठेवले जाते.

अशाच काही आदर्श पालकांना आपल्या बाळाचे नाव ठेवण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही लहान मुलांची नव-नवीन नावे आणि त्याचे अर्थ घेऊन आलो आहोत. तर आज आपण बघूया ‘अ’ वरून लहान मुलांची नावे


‘अ’ वरून लहान मुलांची नावे । Marathi baby boy names from A

अजित अतीत
अतुल अतुल्य
अजय अद्वय
अथर्वअखंडानंद
अमरअक्रूर
अमनअग्रेय
अविनाशअग्निसखा
अनवरअखिलेश
अनिशअनघ
अनिरुद्धअनमोल
अनिलअन्वय
अभिलाशअभिहित
अनश्वरअभिज्ञ
अंशुमानअमर
अनादिअमर्त्य
अनामिकअमरपाल
अनिमिषअमरसेन
अनिशअमृत
अनुक्तअमृतेज
अनुजअमल
अनुनयअमलेष
अनुपचंदअमित
अनुभवअमितेश
अनुमानअमेय
अनुरंजनअमोल
अनुविंदअर्कज
अनुस्युतअर्चीस
अनंगअर्णव
अनंतकृष्णअरिसूदन
अनंताअरिंजंय
अप्रमेयअलिफा
अभयसिंहअलोकनाथ
अभिमानअलंकार
अभिराजअवन
अभिरुपअवनीश
अभिलाषअवनींद्रनाथ
अकलंकअव्यय
अग्रसेनअवि
अग्निमित्रअविनाश
अखिलअवेग
अगस्तिअर्जुन
अग्रजअजेय
अखिलेंद्रअजितेश
अचलअचलेंद्र
अच्युत अभिनव

हे नक्की वाचा :

लहान बाळाची काळजी कशी घ्याल? लहान बाळाला खेळवण्यासाठी काही मजेशीर गोष्टी

लहान बाळाला सांभाळणे हे पालकांसाठी जगातील सर्वात अवघड काम असते; पण काळजी करू नका या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला लहान मुलांची काळजी कशी घ्यायची याची संपूर्ण माहिती देणार आहोत ….

-: अधिक वाचा :-


अं‘ वरून मुलांची नावे | Marathi baby boy names from A

‘अं‘ वरून नावनावाचा अर्थ
अंजससरळ, प्रामाणिक
अंचितज्याची आराधना केली जाते असा, पूजित
अंजसाप्रिय मित्र
अंजिस्तासूर्याचे एक नाव, शानदार, रोशन
अंजुलजीवन, जीवनाचा एक भाग
अंतर्ध्यानध्यान
अंतांगएक पूर्ण व्यक्ति, निर्दोष
अंतिमनसूर्यासारखा चमकणारा, उज्जवल
अंतोषअमूल्य
अंग्लीननिडर, साहसी, स्पष्टवादी
अंशुलशानदार, उज्जवल
अंतरंगहृदयाच्या जवळ, जीवनसाथी
अंटमजवळचा मित्र, प्रिय
अंसिलसमजूतदार, हुशार
अंशुमतशानदार, चमकदार
अंशुमनसूर्य, सूर्यदेवता
अंशुमउज्जवल, प्रकाश, चमकणारा
अंशरितश्रीविष्णूचे एक नाव
अंजसासरळ, इमानदार
अंकुरनवजात, अंकुर
अंतरिक्शाआकाश, अंतरिक्ष
अंराहतशांतिपूर्ण, योग्य, हिंसा
अंबुजकमळ
अंकुजयोद्धा, शूर
अंकेशराजा,शासक, महाराज
अंक्षितस्थायी,दृढ़ विश्वासी, अचल
अंगउत्साही, आनंदी
अंगगणचाणाक्ष
अंगठनश्रीहनुमान
अंगतदेवमूळ, वास्तविक
अंगदानबाली आणि सुग्रीवाचे भाऊ
अंगलीनसंज्ञा, पदवी
अंगशुद्धारउज्जवल, सूर्य, तेजस्वी
अंग्शुमनतेजस्वी, सूर्यासारखा
अंगशुलशानदार, उज्जवल, अनंत
अंगारकमंगळ ग्रह, देवता
अंगिरसऋषि, पौराणिक
अंगारास्वामी विष्णू, राजकुमार
अंगोसिनसत्याच्या शोधात
अंचितमाननीय, सम्मानित, पूज्य
अंजकअभिषेक, सजवलेला
अंजनेयाश्रीहनुमान, अंजनी पुत्र
अंजनेयानवफादार, धार्मिक
अंजयविजय, जिंकलेला, ज्याला हरवू शकत नाही असा
अंजलस्वर्गीय दूत, संदेशवाहक
अंजिशसुखद, चांगला,प्रिय
अंजेशश्रीहनुमानाच्या अनेक नावांपैकी एक, प्रिय
अंटोनीप्रशंसायोग्य
अंगतरंगीबेरंगी
अंगदबालि पुत्र, दागिना
अंकुशशक्ति, नियंत्रण
अंतरप्रसिद्ध योद्धा
अंकितचिह्नित, लिखित, विजयी
अंबरआकाश, वस्त्र
अंशभाग, हिस्सा
अंजसईमानदार, नैतिक
अंबज़हगनसुंदर मनाचा
अंजोरहसतमुख, आनंदी
अंजिसनुनेहमी चमकणारा
अंजुमनसभा, समाज, सभेचे स्थान
अंजुमचमकणारा तारा
अंज़िलन्याय करणारा
अंदरोबहादूर पुरुष
अंबरीसआकाशाचा स्वामी
अंगदवास्तविक, खरा
अंगतशूरवीर, धैर्यवान
अंबरीशश्रीशंकर, आकाशाचा राजा
अंदलीबआवाज गोड असलेला, बुलबुल
अंदीपदीपक, आत्मा
अंदाजउद्देश हेतू
अंकबरीशदेव
अंकुशहत्तीला ताब्यात ठेवण्याचे साधन
अंगराजकर्ण
अंगीरससप्तर्षींपैकी एक, ब्रम्हदेवाचा पिता
अंजनसर्पणाचा वृक्ष
अंबरआकाश
अंबादासदुर्गामातेचा दास
अंबुजपाण्यात जन्मलेला
अंभी
अंशुमनसगर राजाचा नातू
अंशुमानसूर्यांशुल

Leave a Comment