लहान मुले म्हणजे देवाघरची फुले असं म्हणलं जात ते खरंच आहे. घरात लहान मुलं असल्यावर घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि आनंददायी असते. जेव्हा एखाद्या कुटुंबात लहान बाळाचे आगमन होते तेव्हा त्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा होतो.
बाळ घरात येण्याअगोदरच बाळाचे नाव काय असणार हे ठरवण्यासाठी घरातील मंडळी उत्सुक असते. कारण आईवडिलांकडून बाळाला मिळणारी सर्वात पहिली आणि सुंदर भेटवस्तू म्हणजे त्याचे नाव. त्यामुळे बाळाचे नाव हे अत्यंत विचार करून ठेवले जाते.
अशाच काही आदर्श पालकांना आपल्या बाळाचे नाव ठेवण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही लहान मुलांची नव-नवीन नावे आणि त्याचे अर्थ घेऊन आलो आहोत. तर आज आपण बघूया म वरून लहान मुलांची नावे
अद्याक्षरावरून लहानमुलांची नावे
म वरून लहान मुलांची नावे
नाव
अर्थ
मकरंद
मध, पुष्परस
मघवा
इंद्र
मदन
प्रेम, कामदेव
मदनगोपाल
श्रीकृष्ण
मदनमोहन
मदनाला मोहून टाकणारा
मदनलाल
मदनाचा मुलगा
मधू
अमृत
मधुकर
भुंगा
मधुकांत
सुंदर पती
मधुकृष्ण
एका रागाचे नाव
मधुदीप
–
मधुप
भ्रमर
मधुप्रिय
–
मधूर
प्रिय, मंजुळ
मधुरिपु
–
मधुल
एका वृक्षाचे नाव
मधुसूदन
श्रीकृष्ण, मधु राक्षसाला मारणारा
मन्मथ
प्रेम, कामदेव
मन्मथनाथ
–
मनवीर
कोणालाही न घाबरणारा, भीत नसणारा
मनयासरी
सन्मान असणारा, ज्याला अधिक सन्मान प्राप्त होतो तो
मारन
अत्यंत धीट, न घाबरणारा असा
मदनराज
आकर्षक, प्रेमळ
मगन
गुतंलेला, स्वतःमध्ये मग्न राहणारा
महंत
अत्यंत मोठा, महान
महतृ
भगवान विष्णूच्या नावापैकी एक
महावीर
अत्यंत शक्तीशाली, मोठी व्यक्ती, महंत
मही
भगवान विष्णूच्या नावापैकी एक, मोठा
महीम
भगवान विष्णूच्या नावापैकी एक
महिषा
मोठा देव, बुद्धीस्ट
महेया
आनंद, उत्साह
माही
भगवान विष्णूच्या नावापैकी एक
महीप
पृथ्वीचा रक्षणकर्ता, भगवान विष्णूच्या नावापैकी एक
महिरांश
मोठेपणाचा अंश, पृथ्वीचा भाग
मोहीत
एखाद्याला आकर्षून घेणारा, मोहिनी घालणारा
मैलभ
सन्मान देणारा, सन्मान
मैनक
पर्वताचे नाव, हिमालयपुत्र
मानव
मनुष्य
माणेक
एका खड्याचे नाव, हिरा, मनाची देवता
मंगेश
शिवाचे एक नाव
मणिल
हिऱ्याचा पुत्र, अत्यंत मौल्यवान
मनित
अत्यंत सन्मान्य असा
मनिष
मनाची देवता, मनावर अत्यंत मजबूती असणारा
मंत्रा
जप करण्यसााठी पवित्र म्हटले जाणारे स्त्रोत्र
मनुरा
अत्यंत सोज्वळ मनाचा
मनु
सर्वात पहिला मनुष्य
मरिची
प्रकाशाचा किरण, आशा, ब्रम्हपुत्र
मार्मिक
अत्यंत मनाला भेदणारा, हृदयस्पर्शी
मार्तंड
सूर्य, ऋषीचे नाव
मकरंद
मध, पुष्परस
मघवा
इंद्र
मदन
प्रेम, कामदेव
मदनगोपाल
श्रीकृष्ण
मदनमोहन
मदनाला मोहून टाकणारा
मदनलाल
मदनाचा मुलगा
मधू
अमृत
मधुकर
भुंगा
मधुकांत
सुंदर पती
मधुकृष्ण
एका रागाचे नाव
मधुदीप
–
मधुप
भ्रमर
मधुप्रिय
–
मधूर
प्रिय, मंजुळ
मधुरिपु
–
मधुल
एका वृक्षाचे नाव
मधुसूदन
श्रीकृष्ण, मधु राक्षसाला मारणारा
मन्मथ
प्रेम, कामदेव
मन्मथनाथ
–
मनमोहन
श्रीकृष्ण मनाला मोहून टाकणारा
मनस्विन
दृढनिश्चय, बुद्धिमान
मणी
भूषण, श्रेष्ठ, रत्न
मनित
इच्छित
मणिप्रभा
–
मणिराम
माणसातला हिरा
मनिष
इच्छिलेला, बुध्दीमान
मणिशैल
–
मनू
मानवांचा आद्य पुरुष, ’मनुस्मृति’ कार
मन्यु
क्रोध, शिव
मनोज
कामदेव, मदन
मनोभिराम
सुंदर मनाचा
मनोमय
मनातील, काल्पनिक
मनोरथ
इच्छा
मनोरम
सुंदर
मनोहर
रम्य, एका रागाचे नाव
मयूर
मोर, ’सूर्यशतक’ कर्ता कवी
मयूरेश
कार्तिकेय, मोरांचा परमेश्वर
मकरंद
मध, पुष्परस
मधुर
प्रिय, मंजुळ
मनस्वीन
बुद्धिमान
मनीत
इच्छित
मनीष
इच्छिलेला, बुद्धिमान
मनू
मानवांचा आद्य पुरुष
मनोमय
मनातील, काल्पनिक
मनोरथ
ईच्छा
मनोहर
रम्य
मयूर
मोर
मयंक
एका पर्वताचे नाव
मलय
दक्षिणेचा पर्वत
महेश
श्रीशंकर
माणिक
एक रत्न
माधव
कृष्ण
मार्तंड
सूर्य
मित
अल्प, संयत
मिथुन
जोडी, युग्म
मिलिंद
भुंगा
मिहीर
सूर्य, चंद्र, वायू
मुकुल
कळी
मृगनयन
हरणासारखे डोळे असलेला
मेघ
ढग
मेघराज
इंद्र, मेघांचा राजा
मैत्रेय
एका ऋषीचे नाव
मोरया
गणपती
मोहन
श्रीकृष्ण
मोहनीश
भुरळ घालणारा
मोक्षद
मोक्ष देणारा
मौलिक
मूल्यवान
मंजुघोष
मधुर आवाज
मंगेश
श्रीशंकर
मंजुनाथ
श्रीशंकर
मंदार
एका वृक्षाचे नाव
मनमोहन
श्रीकृष्ण मनाला मोहून टाकणारा
मनस्विन
दृढनिश्चय, बुद्धिमान
मणी
भूषण, श्रेष्ठ, रत्न
मनित
इच्छित
मणिप्रभा
–
मणिराम
माणसातला हिरा
मनिष
इच्छिलेला, बुध्दीमान
मणिशैल
–
मनू
मानवांचा आद्य पुरुष, ’मनुस्मृति’ कार
मन्यु
क्रोध, शिव
मनोज
कामदेव, मदन
मनोभिराम
सुंदर मनाचा
मनोमय
मनातील, काल्पनिक
मनोरथ
इच्छा
मनोरम
सुंदर
मनोहर
रम्य, एका रागाचे नाव
मयूर
मोर, ’सूर्यशतक’ कर्ता कवी
मयूरेश
कार्तिकेय, मोरांचा परमेश्वर
मयुरेश्वर
–
मयंक
एका पर्वताचे नाव, चंद्र
मायांक
चंद्र
मलय
दक्षिणेचा पर्वत, चंदनासाठी विख्यात
मलयज
–
मल्हारी
–
मल्लिकार्जुन
श्रीशैलावर असणाऱ्या एका शिवलिंगाचे नाव
महादेव
शंकर
महाबाहु
–
महाभिष
–
महावीर
शूरवीर, जैनधर्म संस्थापक
महिपती
पृथ्वीपती
महिपाल
–
महेश
श्रीशंकर
महेश्वर
शंकर
महेंद्र
श्रीविष्णू
माघ
’शिशुपालवध’ कर्ता कवी
माणकेश्वर
–
मानवेंद्र
माणसातील इंद्र
मानस
इच्छा, मन, हिमालयातील परमेश्वर
मानसिंग
मानाच्या बाबतीत सिंह
माणिक
एक रत्न
मन्वित
मानव, मनुष्य, माणसाला समानार्थी शब्द
मन्विल
एखाद्या चांगल्या संपत्तीमधील अंश
मन्यास
मोठा माणूस, महान
मन्यू
मन, मनाप्रमाणे
मार्दव
अत्यंत कोमल, मऊ
मार्शन
अत्यंत सहनशील, समुद्राचा भाग
मरूधा
शेतकऱ्याचे स्थळ
मरूत
हवा, हवेची देवता, विष्णूचे एक नाव, अत्यंत हुशार असा
मार्वन
अत्यंत कठोर, मजबूत
मस्तिष्क
मेंदू, मेंदूसंबंधित
मस्तान
अत्यंत खोडकर, नेहमी मजेत राहणारा
मथ्येश
भगवान शंकराचे एक नाव
मौक्तिक
मोती, मोत्याासाठी दुसरा शब्द
मौलिक
मौल्यवान, अत्यंत मूल्य असणारे
मौर्या
लीडर, नेता
मवी
निळा रंग, निळा रंग आवडणारा
मयांक
चंद्र, चंद्राचे दुसरे नाव
मयुख
अत्यंत हुशार, बुद्धिजीवी
मयुव
आई आणि मुलगा
मेदांत
राक्षसांचा सर्वनाश करणारा
मीलन
एकमेकांमध्ये मिसळून जाणे
मीरेश
हिंदू देवता
मीर
मुख्य, एखाद्याकडे पाहत बसण्याजोगा
मीतुल
खरा मित्र, संतुलित
मेघराज
ढगांचा मित्र, ढगांचा राजा
मेघदूत
ढगांकडून मिळालेले बक्षीस
मेहन
शुद्ध, पवित्र
मीहत
मोठे, मोठेपणा, महान, महंत
मेहुल
पाऊस, हत्ती
मेधील
अत्यंत दयाळू, दयाळूपणा
हे नक्की वाचा :
लहान बाळाची काळजी कशी घ्याल? लहान बाळाला खेळवण्यासाठी काही मजेशीर गोष्टी
लहान बाळाला सांभाळणे हे पालकांसाठी जगातील सर्वात अवघड काम असते; पण काळजी करू नका या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला लहान मुलांची काळजी कशी घ्यायची याची संपूर्ण माहिती देणार आहोत ….
-: अधिक वाचा :-
मयंक
एका पर्वताचे नाव, चंद्र
मायांक
चंद्र
मलय
दक्षिणेचा पर्वत, चंदनासाठी विख्यात
मलयज
–
मल्हारी
–
मल्लिकार्जुन
श्रीशैलावर असणाऱ्या एका शिवलिंगाचे नाव
महादेव
शंकर
महाबाहु
–
महाभिष
–
महावीर
शूरवीर, जैनधर्म संस्थापक
महिपती
पृथ्वीपती
महिपाल
–
महेश
श्रीशंकर
महेश्वर
शंकर
महेंद्र
श्रीविष्णू
माघ
’शिशुपालवध’ कर्ता कवी
माणकेश्वर
–
मानवेंद्र
माणसातील इंद्र
मानस
इच्छा, मन, हिमालयातील परमेश्वर
मानसिंग
मानाच्या बाबतीत सिंह
माणिक
एक रत्न
माणिकचंद
–
माणिकप्रभू
–
माधव
कृष्ण, ऋग्वेद भाष्यकार आचार्य
माधवाचार्य
–
माधवनाथ
–
मार्कंडेय
–
मार्तंड
सूर्य
मारुती
हनुमंत
माल्वा
–
मित
अल्प, संयत
मित्र
–
मित्रसेन
–
मिथुन
जोडी, युग्म
मितेश
कमी गरज असलेला
मिलन
संयोग
मिलिंद
भुंगा
मिहिर
सूर्य, चंद्र, वायू
मुक्तानंद
स्वच्छंद आनंद
मुकुल
कळी, अंकुर
मुकुंद
कृष्ण
मुकेश
मुक्यांचा स्वामी
मनोज
मनाची ऊर्जा
मनोर
प्रकाश
मनवा
मन
मिहीर
सूर्य
मित्र
सूर्य
मोहल
आकर्षक
मोहीन
आकर्षक, सुंदर
मोनित
हुशार, सर्वगुणसंपन्न
मोदीत
आनंदी
माहील
श्रीविष्णू
माहीर
निष्णात
मगध
यदुपुत्र
महंक
चंद्र, शीतल
महंत
श्रीशंकर
मलांक
राजा
मनेश
मनाचा ईश्वर
मार्दव
मृदु
मौलिक
मौल्यवान
मौर्य
राजा
मिहान
पवित्र
मेघज
मोती
मेघन
मोती, मेघांचा राजा
मोनेश
शांत
मधुर
गोड़
महादेव
श्रीशंकर
महांश
मोठा
मंगलम
आनंद
मनमित
मनाचा साथी
मनराज
मनाचा राजा
मनोविर
मनाने खंबीर असलेला
मार्तंड
सूर्य
मारुती
हनुमानाचे एक नाव
मयुरेश
श्री गणेशाचे एक नाव
मीरादास
मीरा भक्त
मुकुंद
श्री कृष्ण
मुरारी
श्रीकृष्ण
महाकेतू
श्री शंकर
महर्षी
महान संत
महेंद्र
देवांचा अधिपती
महेशम
श्री शंकराचे एक नाव
मनमोहन
श्रीकृष्ण
मिथेश
श्रीशंकर
मेधांश
बुद्धिमान
माधुर्य
गोड
मधुरेश
गोडीने भरलेला
मधुसूदन
श्रीकृष्ण
महिपती
राजा
महेश्वर
श्रीशंकर
मंगलेश
पवित्र
मनवेन्द्र
मनाचा राजा
मेघानंद
ढगांचा राजा
मुक्तानंद
आनंद
मुरलीधर
श्रीकृष्ण
मिहीरकिरण
सूर्याची किरणे
मणीशंकर
श्रीशंकर
मधू
अमृत
मधुप
भ्रमर
मधुल
एका वृक्षाचे नाव
मनोमय
मनातील
मनोरम
सुंदर
मलय
दक्षिणेकडील पर्वत, चंदनासाठी प्रसिद्ध
महेश्वर
श्रीशंकर
मानस
ईच्छा
मोक्ष
मुक्ती
मोहदीप
आकर्षित करणारा प्रकाश
मृदुक
सौम्य
मनन
विचारशील
मदन
कामदेव
मानवेन्द्र
मानवांचा राजा
माधुज
मधाने बनलेला
महंत
महान
मलयज
चंदनाचे झाड
मल्लिकार्जुन
श्रीशंकराचे नाव
मानल्प
वेगळा
मनांत
गहन विचार
मनोहारी
सुंदर
मानवीक
हुशार आणि दयाळू
मायूक
हुशार
मेधज
प्रमुख
मीरेश
हिंदूंची देवता
मधुबन
विष्णूचे नाव, फुलांची बाग
मघवा
इंद्र
मणि
श्रेष्ठ रत्न
मनोभीराम
सुंदर मनाचा
माणिक
एक रत्न
मुरारी
श्रीकृष्ण
मृत्युंजय
अमर, शंकर
मोती
मोती
मिथिलेश
मिथिलेचा राजा
मोहन
श्रीकृष्ण
मन
हृदय
मनोजीत
लोकांची मने जिंकणारा
मौर्य
राजा
मृगेश
सिंह
मृगांकशेखर
श्रीशंकराचे एक नाव
मिराज
मातृभूमीची माती
मिरांश
समुद्राचा छोटा भाग
मित्रेन
सूर्य
मितुल
विश्वासू मित्र
मोहजित
आकर्षक
मोक्षाल
मुक्ती
मुकेश
श्रीशंकराचे नाव
मौसम
हवामान
मृगस्य
श्रीशंकर
मारवा
राग
आम्ही निवडलेली म वरून लहान मुलांची नावे
महेश
श्रीशंकर
मानस
इच्छा, मन, हिमालयातील परमेश्वर
माधव
कृष्ण
मारुती
रामभक्त हनुमान
मिलिंद
भुंगा
मुकुल
कळी
महादेव
शंकर
मयुरेश
श्री गणेशाचे एक नाव
मोहित
लुभावणारा
मंगेश
शिवाचे एक नाव
माणिक
मोती
मोहन
लुभावणारा
मौर्य
वंश
मुकेश
मुक्यांचा स्वामी
मल्हार
शंकराचे रूप
अद्याक्षरावरून मुलांची नावे
नमस्कार मित्रांनो तुम्हाला हि म वरून लहान मुलांची नावे कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व जर तुम्हाला आणखी काही नावे माहित असतील तर खाली कमेंट करून नक्की कळवा.
लहान मुले म्हणजे देवाघरची फुले असं म्हणलं जात ते खरंच आहे. घरात लहान मुलं असल्यावर घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि आनंददायी असते. जेव्हा एखाद्या कुटुंबात लहान बाळाचे आगमन होते तेव्हा त्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा होतो. बाळ घरात येण्याअगोदरच बाळाचे नाव काय असणार हे ठरवण्यासाठी घरातील मंडळी उत्सुक असते. कारण आईवडिलांकडून बाळाला मिळणारी सर्वात पहिली…
लहान मुले म्हणजे देवाघरची फुले असं म्हणलं जात ते खरंच आहे. घरात लहान मुलं असल्यावर घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि आनंददायी असते. जेव्हा एखाद्या कुटुंबात लहान बाळाचे आगमन होते तेव्हा त्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा होतो. बाळ घरात येण्याअगोदरच बाळाचे नाव काय असणार हे ठरवण्यासाठी घरातील मंडळी उत्सुक असते. कारण आईवडिलांकडून बाळाला मिळणारी सर्वात पहिली…
लहान मुले म्हणजे देवाघरची फुले असं म्हणलं जात ते खरंच आहे. घरात लहान मुलं असल्यावर घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि आनंददायी असते. जेव्हा एखाद्या कुटुंबात लहान बाळाचे आगमन होते तेव्हा त्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा होतो. बाळ घरात येण्याअगोदरच बाळाचे नाव काय असणार हे ठरवण्यासाठी घरातील मंडळी उत्सुक असते. कारण आईवडिलांकडून बाळाला मिळणारी सर्वात पहिली…
मुलगा हा जर वंशाचा दिवा असेल तर मुलगी हि घराला उजळवणारी पणती असते. ज्या घरात मुलगी जन्माला येते त्या घरात लक्ष्मी आणि सरस्वती चा वास असतो. मुलगा असो वा मुलगी जेव्हा एखाद्या कुटुंबात नवीन बाळ जन्माला येते त्यावेळी त्या कुटुंबातील लोकांचा आनंद गगनात मावेनासा होतो. त्या बाळाच्या हसण्या-खिदळण्याने घराला एक घरपण येते! जेव्हा बाळ घरात…
लहान मुले म्हणजे देवाघरची फुले असं म्हणलं जात ते खरंच आहे. घरात लहान मुलं असल्यावर घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि आनंददायी असते. जेव्हा एखाद्या कुटुंबात लहान बाळाचे आगमन होते तेव्हा त्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा होतो. बाळ घरात येण्याअगोदरच बाळाचे नाव काय असणार हे ठरवण्यासाठी घरातील मंडळी उत्सुक असते. कारण आईवडिलांकडून बाळाला मिळणारी सर्वात पहिली…
लहान मुले म्हणजे देवाघरची फुले असं म्हणलं जात ते खरंच आहे. घरात लहान मुलं असल्यावर घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि आनंददायी असते. जेव्हा एखाद्या कुटुंबात लहान बाळाचे आगमन होते तेव्हा त्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा होतो. बाळ घरात येण्याअगोदरच बाळाचे नाव काय असणार हे ठरवण्यासाठी घरातील मंडळी उत्सुक असते. कारण आईवडिलांकडून बाळाला मिळणारी सर्वात पहिली…